सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
११ जून २०२५ या दिवशी अनेक शुभ योग जुळून येत आहे. ज्येष्ठ पौर्णिमेला लक्ष्मी देवीसह गणपतीचेही शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकणार आहेत. कोणत्या राशींवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...
Guru Asta 2025: आज १० जून रोजी सायंकाळी गुरु अस्त होणार आहे, ज्यामुळे काही राशींना दिलासा मिळणार तर काही राशींच्या अडचणी वाढणार आहेत. गुरु अस्ताचा काळ २७ दिवसांचा असणार आहे. त्यामुळे हे २७ दिवस कोणासाठी आनंदाचे आणि कोणासाठी सतर्कतेचे असतील ते जाणून ...
Swami Samartha: आपल्या फलज्योतिषशास्त्रात १२ राशी सांगितल्या आहेत. यातील धनु आणि मीन या बृहस्पती (गुरुच्या) च्या राशी असून, त्यांच्यासाठी गुरु उपासना अनिवार्य आहेच, त्याबरोबरच अन्य राशीच्या लोकांनी आपल्या ग्रहानुसार गुरु उपासनेचा योग्य वार जाणून घेत ...