सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
October 2025 Astrology Prediction Dasara-Diwali 2025: ऑक्टोबर महिन्यातील दसरा-दिवाळीचा काळ लक्षणीय नफा, फायदा, सर्वोत्तम लाभाचा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...
Shukra Shani Yuti 2025: न्यायदेवता शनी प्रत्येकाला आपल्या कर्मानुसार फळ देतो. सध्या, शनि मीन राशीत वक्री आहे आणि जून २०२७ पर्यंत तिथेच राहील. या काळात, शनि वेळोवेळी इतर ग्रहांशी युती झाल्यामुळे १२ राशींवर त्याचे शुभ-अशुभ परिणाम होत राहतील. मात्र ऑक्ट ...
Dussehra Astro 2025: नवरात्रीच्या(Navratri 2025) शेवटच्या दिवशी, अर्थात दसऱ्याला सोने लुटण्याची प्रथा आहे. २ ऑक्टोबर दसर्याला(Dussehra 2025) रोजी पहाटे होणारे बुध गोचर बाराही राशींना सौभाग्य लुटण्याची संधी देणार आहे. देवीकृपेने तुमच्या आयुष्यात कोणत ...