सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
October 2025 Astro News in Marathi: ऑक्टोबर नाव उच्चारताच आठवते ती 'हिट' अर्थात उष्णता! पण पावसाळी वातावरणामुळे यंदा फारसा त्रास जाणवेल असे वाटत नाही. पण ज्योतिष शास्त्रीय दृष्ट्या म्हणाल, तर ज्योतिषी चंद्रकांत क्षीरसागर गुरुजी यांच्या मते १२ राशींसा ...
Hans Mahalakshmi Rajyoga October 2025: आगामी काळात विविध प्रकारचे ५ ते ६ राजयोग जुळून येत आहेत. या राजयोगांचा काही राशींना वरदान काळासारखा लाभ मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या... ...