सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Yogini Ekadashi 2025: २१ आणि २२ जून रोजी विभागून आलेली योगिनी एकादशी(Yogini Ekadashi 2025) २२ तारखेचा सूर्योदय पाहणार असल्याने व्रताचरणासाठी रविवारचा दिवस ग्राह्य धरला जाईल. या दिवशी विष्णुकृपेने आणि बुद्धादित्य तसेच त्रिपुष्कर योगामुळे पाच राशींना ध ...
जुलै महिन्यात अनेक महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. काही ग्रह वक्री होणार आहेत. या सर्वांचा कोणत्या राशींना शुभ, सकारात्मक आणि फायदेशीर प्रभाव पडू शकेल? जाणून घ्या... ...