सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Daily Horoscope in Marathi : आठवड्याची सुरुवात कशी होणार, पहिल्याच दिवशी कोणत्या गोष्टी घडण्याची शक्यता, कोणत्या टाळाव्या लागणार? वाचा तुमची राशी काय सांगतेय... ...
शुक्र गोचर २०२५: ज्योतिषशास्त्रात शुक्र (Venus) ग्रह हा प्रेम, सौंदर्य, धन, ऐश्वर्य आणि भौतिक सुखाचा कारक मानला जातो. शुक्र ग्रहाचे गोचर (Transit) एका राशीतून दुसऱ्या राशीत होणे, सर्व राशींच्या जीवनात मोठे बदल घडवून आणते. ...
Indigo Airlines Kundali Prediction: सर्व काही ऑल इज वेल सुरू असताना अचानक Indigoत एकच गोंधळ सुरू झाला. हवेत असणारी कंपनी अवघ्या काही दिवसांत जमिनीवर आल्याचे पाहायला मिळाले. ...