शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राशी भविष्य

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.

Read more

भक्ती : वृश्चिक संक्रांत: ‘या’ ६ राशींना मिळतील अनेकविध लाभ, उत्तम संधींचा काळ; सूर्य शुभ-शुभ करेल!

भक्ती : Weekly horoscope: आठवड्याचे राशीभविष्य : १३ ते १९ नोव्हेंबर २०२२; प्राप्तीत वाढ होईल, विद्यार्थ्यांनाही उत्तम परिणाम मिळणार

भक्ती : वृश्चिक प्रवेश: ‘या’ ८ राशींवर शुक्राची कृपा; धनलाभाचे उत्तम योग; सुख लाभेल, भाग्य चमकेल!

ज्योतिष : Today's Daily Horoscope : आजचे राशीभविष्य १२ नोव्हेंबर २०२२ : आर्थिक नियोजनासाठी योग्य दिवस, व्यवसायातही फायदा होणार 

भक्ती : शुभ त्रिग्रही योग: ग्रहांच्या महासंयोगाचा ‘या’ ९ राशींना लाभच लाभ; तुमच्यावर कसा असेल प्रभाव?

भक्ती : अष्टलक्ष्मी राजयोग! ‘या’ ६ राशींना अचानक धनलाभ योग; त्रिग्रहांचे शुभाशिर्वाद, सर्वोत्तम काळ

भक्ती : शुक्रचा वृश्चिक प्रवेश: ‘या’ ४ राशींना पुढील काळ खडतर; राहावे सावधान, पडेल प्रतिकूल प्रभाव!

भक्ती : Rashi Parivartan : काही दिवसांत 4 ग्रह बदलणार आपली चाल, 'या' 4 राशीचे लोक होतील मालामाल!

राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीत ‘आप’-काँग्रेस भाजपच्या नाकी नऊ आणणार? मोदी-शाहांना गड राखण्यात यश येणार!

भक्ती : Weekly horoscope: आठवड्याचे राशीभविष्य : 6 ते 12 नोव्हेंबर 2022; 'या' राशीच्या मंडळींना भाग्योदयाचा योग, नात्यातही प्रेम वाढणार