सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Ganesh Chaturthi 2025 Ganpati Priya Rashi: काही राशींवर गणपतीची कायम कृपा असते, असे मानतात. आर्थिक आघाडी, करिअर यामध्ये गणपतीच्या शुभाशिर्वादामुळे यश-प्रगती मिळते, भरभराट होऊ शकते, असे सांगितले जाते. तुमची रास आहे का यात? ...
18 Years Rahu Mahadasha: राहु भरपूर धन व ऐहिक सौख्य देणारा, शनिप्रमाणे फल देणारा ग्रह आहे, असे म्हटले जाते. तुमची सुरू आहे का राहु महादशा? जाणून घ्या... ...
Shani Amavasya 2025 Astrology: यंदा २३ ऑगस्ट रोजी श्रावण अमावस्या(Shravan Amavasya 2025) तथा शनी अमावस्या(Shani Amavasya 2025) आहे. मीन राशीत शनि वक्री अवस्थेत भ्रमण करत आहे. त्याचा प्रभाव पाच राशींवर पडणार असून त्यांच्यासाठी हा काळ प्रतिकूल मानला जा ...