सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
1 July 2025, Todays Horoscope in Marathi: आज दिवसभरात तुमच्या आयुष्यात काय घडण्याची शक्यता? ठरवलेली कामे होतील का? कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी लागणार, जाणून घ्या तुमची राशी काय सांगतेय? ...
Astrology: २९ जून रोजी शनि पुष्य नक्षत्राबरोबर ग्रहण योग तयार करत आहे आणि शनी षडाष्टक योग तयार होईल. ज्यामुळे अनेक राशींना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे नुकसान वैयक्तिक बाबतीत आहे की आर्थिक बाबतीत ते जाणून घेऊ. ...
शनि, मंगळ, राहु, केतु यांचा अशुभ योग जुलै महिन्यात कायम राहणार असला, तरी अन्य ग्रहांचा शुभ प्रभाव काही राशींवर दिसून येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या... ...