सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Vaishakh Vinayak Chaturthi May 2025: मे महिन्याची सुरुवातच गणपतीच्या शुभाशिर्वादाने होत आहे. त्यामुळे हा आगामी कालावधी कोणत्या राशींसाठी कसा ठरू शकेल? कोणावर बाप्पाची विशेष कृपा होऊ शकेल? जाणून घ्या... ...
Akshaya Tritiya 2025: यंदा अक्षय्य तृतीयेला(Akshaya Tritiya 2025) २४ वर्षांनंतर, अक्षय योग तयार झाला आहे, जो दुर्मिळ योग मानला जातो. ३० एप्रिल २०२५ रोजी जुळून आलेला हा शुभ योग ५ राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. ज्याचा अक्षय्य लाभ येत्या काळात करिअर, आरोग ...