लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य, २३ जून २०२३: शुभ फलदायी दिवस, सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील, मान-सन्मान होतील! - Marathi News | Daily Horoscope 23 June 2023 today astrology love life prediction career guidance | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :शुभ फलदायी दिवस, सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील, मान-सन्मान होतील!

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

Guru Chandal Yoga: गुरु चांडाळ योग संपला, 'या' राशीच्या लोकांसाठी उघडणार नशिबाचे द्वार! - Marathi News | Guru Chandal Yoga: Guru Chandal Yoga is over, the door of destiny will open for the people of this zodiac sign! Post Termination Benefits! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Guru Chandal Yoga: गुरु चांडाळ योग संपला, 'या' राशीच्या लोकांसाठी उघडणार नशिबाचे द्वार!

Guru Chandal Yoga Samapti 2023: या वर्षी एप्रिलमध्ये देवगुरु बृहस्पतीने मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश केला आहे आणि १ मे २०२४ पर्यंत मेषमध्येच मुक्काम राहणार आहे. दुसरीकडे, क्रूर ग्रह राहू आधीच मेष राशीत जाऊन बसला आहे आणि ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत मेष ...

आजचे राशीभविष्य, २२ जून २०२३: धनलाभ संभवतो, प्रवासाचे बेत आखाल पण आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. - Marathi News | Today's Horoscope 22 June 2023 Money gains are possible, travel plans will be made but health needs to be taken care of. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :धनलाभ संभवतो, प्रवासाचे बेत आखाल पण आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल!

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

५ महिने शुभ! गुरुचा भरणी नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना गुरुकृपा, अपार लाभ; उत्तम संधींचा काळ! - Marathi News | jupiter transit in bharani nakshatra 2023 these 5 zodiac signs get fame and money of guru graha gochar in bharani nakshatra 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :५ महिने शुभ! गुरुचा भरणी नक्षत्रात प्रवेश: ५ राशींना गुरुकृपा, अपार लाभ; उत्तम संधींचा काळ!

गुरुचा भरणी नक्षत्रातील प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. कोणत्या राशींना उत्तम लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य २१ जून २०२३: चिंता दूर होतील, मन आनंदी राहिल, मोठया धनलाभाची संभावना! - Marathi News | Today Horoscope 21 June 2023 Love Prediction Tarot Card reading astrology | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :चिंता दूर होतील, मन आनंदी राहिल, मोठया धनलाभाची संभावना!

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य २० जून २०२३: आर्थिक लाभ पण खर्चावर नियंत्रण ठेवा, प्रतिष्ठा वाढेल! - Marathi News | Today's Horoscope 20th June 2023 Even if there are financial benefits, control the expenses, social prestige will increase | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आर्थिक लाभ झाले तरी खर्चावर नियंत्रण ठेवा, सामाजिक प्रतिष्ठा वाढेल!

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य १९ जून २०२३: दिवसाचा प्रारंभ टवटवीतपणामुळे चांगला होईल, रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. - Marathi News | Today's Horoscope 19th June 2023 The day will start well with the rejuvenating Energy but control your anger | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :दिवसाचा प्रारंभ टवटवीतपणामुळे चांगला होईल, रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ७ राशींना नोकरीत अपार यश, व्यापारात फायदा; अत्यंत चांगला आठवडा! - Marathi News | weekly horoscope 18 june 2023 to 24 june 2023 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ७ राशींना नोकरीत अपार यश, व्यापारात फायदा; अत्यंत चांगला आठवडा!

Weekly Horoscope: जून महिन्याचा आगामी आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...