सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Budha Gochar 2025 Information in Marathi: १५ सप्टेंबर रोजी कन्या राशीत बुधाचे संक्रमण(Budh Gochar 2025) होणार आहे. हे संक्रमण अतिशय शुभ मानले जाते. या संक्रमणामुळे भद्रा राजयोग तयार होत आहे. १२ महिन्यांनंतर बुध कन्या राशीत परत येत आहे. ज्योतिषशास्त्र ...
Pitru Paksha 2025: यंदा ८ ते २१ सप्टेंबर रोजी पितृपक्ष(Pitru Paksha 2025) आहे. या १५ दिवसांच्या कालावधीत चार ग्रहांचे गोचर होणार होते. त्याचा प्रभाव १२ ही राशींवर दिसून येईल, मात्र लाभ मिळणार आहे तो ७ राशींना! जाणून घेऊ हे लाभ कोणते आणि कोणाच्या वाट् ...