सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Astrology Tips: आज १८ डिसेंबर रोजी चंपाषष्ठीच्या मुहूर्तावर रवियोग, सिद्धी योगासह अनेक शुभ योग तयार होत आहेत, ज्यामुळे आजचा दिवस वृषभ, कर्क आणि इतर पाच राशींसाठी प्रभावी ठरणार आहे. तसेच, सोमवार चंद्रदेव आणि भगवान शिव यांना समर्पित आहे, त्यामुळे या पा ...
Love Prediction 2024: लग्न हा आयुष्यातला महत्त्वाचा क्षण, कारण त्याच्यामुळे आयुष्याला कलाटणी मिळते, चांगलीही आणि वाईटही! जोडीदार कसा मिळेल यावर ते अवलंबून आहे. पण काही जणांच्या बाबतीत जोडीदार मिळणे हीच मोठी समस्या झाली आहे. 'चांगला की वाईट हे नंतर ठर ...
Astrology Tips: नुकताच मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. त्यात आज शुक्रवार आणि वृद्धी योग, ध्रुव योग मिथुन, कर्क आणि इतर पाच राशींसाठी शुभ ठरणार आहेत. तसेच, शुक्रवार हा शुक्र आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे. शुक्र हा भौतिक सुखसोयींचा स्वामी, त्यामुळे या ...