सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
Vaishakh Apara Ekadashi May 2025: वैशाख महिन्यातील अपरा एकादशीला कोणत्या राशींवर धनलक्ष्मी प्रसन्न राहू शकेल? तुमच्या राशीवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या... ...
Mangal Gochar 2025: जून अजून सुरुही झाला नाही, पण ग्रहस्थिती सध्या अशी काही सुरु आहे, की अनेक राशींना त्याचे अशुभ परिणाम सहन करावे लागणार आहेत. ७ जून रोजी होणारे मंगळ गोचर(Mangal Gochar 2025) असेच तापदायी ठरू शकेल. अशा वेळी संकट येणार या विचाराने खचू ...
मायावी, क्रूर मानल्या गेलेल्या राहु आणि केतु यांचे गोचर अतिशय प्रभावी मानले जाते. कोणत्या राशी ठरतील लकी? कोणाला मिळेल यश-प्रगतीची सुवर्ण संधी? जाणून घ्या... ...