लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
मार्च करेल मालामाल: ७ राशींवर ५ ग्रहांची कृपा, इन्कम वाढेल; परदेशवारी योग, सुख-वैभवाचा काळ! - Marathi News | know about these 7 zodiac signs get success benefits and prosperity blessings of 5 graha gochar in month of march 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मार्च करेल मालामाल: ७ राशींवर ५ ग्रहांची कृपा, इन्कम वाढेल; परदेशवारी योग, सुख-वैभवाचा काळ!

मार्च महिन्यातील ग्रहस्थितीचा आणि जुळून येणाऱ्या शुभ योगांचा ७ राशींना नफा, फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

शुक्र-शनीचा युती योग: ७ राशींना लाभच लाभ, शेअर बाजार-लॉटरीत फायदा; धनप्राप्तीची संधी! - Marathi News | venus transit aquarius 2024 know about these 7 zodiac signs get success prosperity and benefits of shukra graha gochar kumbh rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्र-शनीचा युती योग: ७ राशींना लाभच लाभ, शेअर बाजार-लॉटरीत फायदा; धनप्राप्तीची संधी!

कुंभ राशीत होणारी शुक्र आणि शनीची युती महत्त्वाची मानली जाते. जाणून घ्या... ...

संकष्ट चतुर्थी: ९ राशींवर बाप्पाची कृपा, नवीन कंत्राटातून नफा; येणी वसूल होतील, उत्तम काळ! - Marathi News | weekly horoscope 25 february 2024 to 02 march 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी: ९ राशींवर बाप्पाची कृपा, नवीन कंत्राटातून नफा; येणी वसूल होतील, उत्तम काळ!

Weekly Horoscope: फेब्रुवारीची सांगता आणि मार्चची सुरुवात तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या… ...

आजचे राशीभविष्य: ५ राशींना अनुकूल, पदोन्नती शक्य; भावंडांकडून लाभप्राप्ती, शुभ दिवस! - Marathi News | today daily horoscope 26 february 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ५ राशींना अनुकूल, पदोन्नती शक्य; भावंडांकडून लाभप्राप्ती, शुभ दिवस!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, २५ फेब्रुवारी २०२४: नोकरी - व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल - Marathi News | Today's Horoscope, February 25, 2024: Job - The way for advancement in business will be paved | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २५ फेब्रुवारी २०२४: नोकरी - व्यवसायात प्रगतीचा मार्ग मोकळा होईल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: कधी कलाकलाने वाढतो, कधी अदृश्य होतो; पत्रिकेत ‘चंद्र’ काय किमया करतो? - Marathi News | navgrahanchi kundali katha know about importance of moon planet and astrology remedies of chandra graha and effect on janm patrika | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: कधी कलाकलाने वाढतो, कधी अदृश्य होतो; पत्रिकेत ‘चंद्र’ काय किमया करतो?

Navgrahanchi Kundali Katha: चंद्राला धार्मिक, सांस्कृतिक आणि खगोलीय दृष्टिने अनन्य साधारण महत्त्व आहे. तुमच्या कुंडलीत चंद्र कोणत्या स्थानी आहे? जाणून घ्या... ...

फेब्रुवारीची सांगता: ५ राशींवर ४ ग्रहांची कृपा, सुख-पैसा वाढेल, मार्चची सुरुवात शुभ होईल! - Marathi News | february month 2024 ends these 5 zodiac signs get auspicious prosperity in starting of march month 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :फेब्रुवारीची सांगता: ५ राशींवर ४ ग्रहांची कृपा, सुख-पैसा वाढेल, मार्चची सुरुवात शुभ होईल!

फेब्रुवारी महिन्याची सांगता आणि मार्च महिन्याची सुरुवात कोणत्या राशींना इच्छापूर्तीची ठरू शकेल? जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, २४ फेब्रुवारी २०२४: आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल - Marathi News | Today's Horoscope, February 24, 2024: You will be at the forefront of work with confidence and quick decisions | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २४ फेब्रुवारी २०२४: आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...