सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
मार्च महिन्याची सांगता आणि हिंदू नववर्ष अनेक राशींसाठी शुभ-लाभदायी, सर्वोत्तम संधींचे, पैशांचा ओघ वाढवणारे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...
गुढी पाडव्याच्या पूर्वसंध्येला शनि अमावास्या, शनि गोचर, सूर्य ग्रहण असून, अनेक राशींची नव्या वर्षाची सुरुवात अगदी दिमाखदार पद्धतीने होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...
Gudi Padwa Horoscope 2025: यंदा ३० मार्च रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे. या दिवशी गुढीपाडवा(Gudi Padwa 2025) हा सण साजरा करून हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. नवे वर्ष म्हटल्यावर आपल्या सगळ्यांच्याच आशा उंचावतात. त्या पूर्ण होणार की नाही ते ज्योतिष शा ...