सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
August Horoscope 2025: ऑगस्ट २०२५ मध्ये एकाच वेळी अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत. ग्रहांचे स्थित्यंतर अनेक राशींसाठी पथ्यावर पडणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या मते सहा राशींच्या वाट्याला राजयोगाचे वैभव येणार आहे, तर बाकी राशींच्या बाबतीत काय घडणार तेह ...
Shravan 2025 First Guruwar: पहिल्या श्रावण गुरुवारी काही शुभ योग जुळून आले असून, काही राशींना धनलक्ष्मी देवीची अपार कृपा लाभू शकते, स्वामींचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. ...