लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीला राशीनुसार करा दान; मार्गी लागेल अडलेले काम! - Marathi News | Sankashti Chaturthi 2024: Donate according your zodiac sign on Sankashti Raashi; Stuck work will be done! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2024: संकष्टीला राशीनुसार करा दान; मार्गी लागेल अडलेले काम!

Sankashti Chaturthi 2024: पुण्यसंचय व्हावा म्हणून श्रावणमासात दानधर्म सुचवला जातो; अशातच आज संकष्ट चतुर्थीचा मुहूर्त चुकवू नका, राशीनुसार दान करा आणि कष्टमुक्त व्हा! ...

आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांचे कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात, धनहानी व मानहानी संभवते - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 22 August 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांचे कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात, धनहानी व मानहानी संभवते

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांवर नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील, बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 21 August 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांवर नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील, बढती मिळून आर्थिक लाभ होण्याची शक्यता

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना स्त्रियांकडून सहकार्य मिळेल, मनात सकारात्मक विचार येतील - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Tuesday 20 August 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना स्त्रियांकडून सहकार्य मिळेल, मनात सकारात्मक विचार येतील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२४: आजचा दिवस मिश्र फलदायी, दुपारनंतर परिस्थिती अनुकूल, प्रवासाचा योग संभवतो - Marathi News | Daily Horoscope 19 August 2024 based on zodiac sign Love life prediction career guidance financial help | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य: आजचा दिवस मिश्र फलदायी, दुपारनंतर परिस्थिती अनुकूल, प्रवासाचा योग संभवतो

Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस. ...

आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना मानसिक तणाव जाणवेल, धन आणि कीर्तीची हानी होण्याचीही शक्यता - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Today's Horoscope: Sunday 18 August 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : या राशीच्या लोकांना मानसिक तणाव जाणवेल, धन आणि कीर्तीची हानी होण्याचीही शक्यता

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल, व्यवसायात लाभ संभवतो! - Marathi News | today daily horoscope 17 august 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल, व्यवसायात लाभ संभवतो!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी? ...

आजचे राशीभविष्य : नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल, आर्थिक लाभाची शक्यता - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 16 August 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : नवीन कामाची सुरवात करण्यास आजचा दिवस अनुकूल, आर्थिक लाभाची शक्यता

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...