लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य, ३० जुलै २०२३: व्यापारात वृद्धी होईल, वडिलधाऱ्यांकडून फायदा होईल - Marathi News | Today's Horoscope, July 30, 2023: Business will increase, benefits from elders | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३० जुलै २०२३: व्यापारात वृद्धी होईल, वडिलधाऱ्यांकडून फायदा होईल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी? ...

आजचे राशीभविष्य, २८ जुलै २०२३: विचार न करता कोणतेही धाडस करू नका, वाणीवर संयम ठेवा - Marathi News | Today's Horoscope, July 28, 2023: Do not take any bold action without thinking, be careful with your speech. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - विचार न करता कोणतेही धाडस करू नका, वाणीवर संयम ठेवा

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी? ...

आजचे राशीभविष्य, २७ जुलै २०२३: अचानक धनलाभ होईल, आज सांभाळून राहण्याचा सल्ला - Marathi News | Today's Horoscope, July 27, 2023: Sudden wealth gain, take care today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २७ जुलै २०२३: अचानक धनलाभ होईल, आज सांभाळून राहण्याचा सल्ला

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

आजचे राशीभविष्य, २६ जुलै २०२३: विदेशातून आज गुडन्यूज, प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल - Marathi News | Today's Horoscope, July 26, 2023: Good news from abroad today, companionship of loved one | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २६ जुलै २०२३: विदेशातून आज गुडन्यूज, प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

आजचे राशीभविष्य, २५ जुलै २०२३: विवाहेच्छुकांसाठी लग्न ठरण्याचा आजचा दिवस; मोठे लाभ होतील - Marathi News | Today's Horoscope, July 25, 2023: Today is the day to decide marriage for the married; | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य: विवाहेच्छुकांसाठी लग्न ठरण्याचा आजचा दिवस; मोठे लाभ होतील

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी? ...

आजचे राशीभविष्य, २४ जुलै २०२३: प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल, वादविवाद टाळावेत - Marathi News | Today's Horoscope, July 24, 2023: You will get happiness from a loved one, avoid arguments | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २४ जुलै २०२३: प्रिय व्यक्तीकडून आनंद मिळेल, वादविवाद टाळावेत

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी? ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२३, महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास अनुकूल दिवस. धनलाभ संभवतो - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, 15 July 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२३, महत्त्वाची कामे पूर्ण करण्यास अनुकूल दिवस. धनलाभ संभवतो

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...

Horoscope: आजचे राशीभविष्य, ९ जुलै २०२३, नोकरी, व्यापार, दैनंदिन कामात अनुकूल स्थिती, मन प्रसन्न राहील - Marathi News | Horoscope: Today's Horoscope, 9 July 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ९ जुलै २०२३, नोकरी, व्यापार, दैनंदिन कामात अनुकूल स्थिती, मन प्रसन्न राहील

Today's Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी. ...