लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - ९ ऑक्टोबर २०२३, यश मिळविण्यास अनुकूल दिवस, केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल - Marathi News | Today's Horoscope - October 9, 2023, favorable day for success. Success and fame will be gained from the work done | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ९ ऑक्टोबर २०२३,केलेल्या कामातून यश व कीर्ती लाभ होईल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ७ ऑक्टोबर २०२३, आर्थिक लाभ होतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवा - Marathi News | Today's Horoscope - October 7, 2023 Financial benefits will come, but control expenses | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ७ ऑक्टोबर २०२३, आर्थिक लाभ होतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवा

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ६ ऑक्टोबर २०२३, भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाढेल, भेट होईल - Marathi News | Today's Horoscope - October 6, 2023, the attraction of a person of the opposite sex will increase, there will be a meeting | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ६ ऑक्टोबर २०२३, भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाढेल, भेट होईल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ५ ऑक्टोबर २०२३, वडिल अन् शासनाकडून आज लाभ होऊ शकतो - Marathi News | Today's Horoscope - October 5, 2023, father and government may benefit today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ५ ऑक्टोबर २०२३, वडिल अन् शासनाकडून आज लाभ होऊ शकतो

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ४ ऑक्टोबर २०२३, वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल - Marathi News | Today's Horoscope - October 4, 2023, you will get comfort in clothing, vehicle and food | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ४ ऑक्टोबर २०२३, वस्त्रालंकार, वाहन व भोजनसौख्य लाभेल

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

आजचे राशीभविष्य - ३ ऑक्टोबर २०२३, जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल - Marathi News | Today's Horoscope - October 3, 2023, the day will be happy with the partner | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ३ ऑक्टोबर २०२३, जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

आजचे राशीभविष्य - २ ऑक्टोबर २०२३, आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहा - Marathi News | Today's Horoscope - October 2, 2023 Be careful when dealing with financial transactions | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २ ऑक्टोबर २०२३, आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करताना सावध राहा

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १ ऑक्टोबर २०२३, नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील - Marathi News | Today's Horoscope - October 1, 2023, Job promotion is possible. There will be harmony in the family | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १ ऑक्टोबर २०२३, नोकरीत बढती संभवते. कुटुंबात एकोपा राहील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...