लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य : खर्चाचे प्रमाण वाढेल, रागावर नियंत्रण ठेवा, मानहानी होण्याची शक्यता - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Monday 23 October 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य- 23ऑक्टोबर 2023; खर्चाचे प्रमाण वाढेल, रागावर नियंत्रण ठेवा, मानहानी होण्याची शक्यता

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल, वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 22 October 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 22 ऑक्टोबर 2023; नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल, वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : आज नशिबाची साथ लाभेल, हितशत्रूंवर मात करू शकाल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Saturday 21 October 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 21 ऑक्टोबर 2023; आज नशिबाची साथ लाभेल, हितशत्रूंवर मात करू शकाल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : आज आपले प्रत्येक काम यशस्वी होईल; वडीलधार्‍यांकडूनही लाभ संभवतो - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 20 October 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 20 ऑक्टोबर 2023; आज आपले प्रत्येक काम यशस्वी होईल; वडीलधार्‍यांकडूनही लाभ संभवतो

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 19 ऑक्टोबर 2023; बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही, हितशत्रूंचा त्रास संभवतो - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 19 October 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही, हितशत्रूंचा त्रास संभवतो

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 18 ऑक्टोबर 2023; अचानक धन लाभ होईल, हितशत्रूपासून जपून राहा - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 18 October 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 18 ऑक्टोबर 2023; अचानक धन लाभ होईल, हितशत्रूपासून जपून राहा

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२३, दिवस भारी, प्रवास-पर्यटन-मनोरंजनाची मेजवाणी - Marathi News | Today's Horoscope - October 12, 2023 Today is heavy, travel-tourism-entertainment feast | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२३, दिवस भारी, प्रवास-पर्यटन-मनोरंजनाची मेजवाणी

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ११ ऑक्टोबर २०२३, वडिलांकडून आपणास काही लाभ होईल, दिवस चांगला - Marathi News | Today's Horoscope - October 11, 2023, you will get some benefit from your father, good day | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ११ ऑक्टोबर २०२३, वडिलांकडून आपणास काही लाभ होईल, दिवस चांगला

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...