लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२३: व्यापारात वाढ, आनंदाची बातमी मिळेल; सन्मानाचा दिवस - Marathi News | today daily horoscope 01 november 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०१ नोव्हेंबर २०२३: व्यापारात वाढ, आनंदाची बातमी मिळेल; सन्मानाचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: ७ राशींना ऑक्टोबरची सांगता शुभ, आर्थिक लाभाचे योग; सरकारी कामात यश - Marathi News | today daily horoscope 31 october 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ७ राशींना ऑक्टोबरची सांगता शुभ, आर्थिक लाभाचे योग; सरकारी कामात यश

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२३: मित्रांकडून फायदा, धनलाभाचे योग; आनंद साजरा करायचा दिवस - Marathi News | today daily horoscope 30 october 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२३: मित्रांकडून फायदा, धनलाभाचे योग; आनंद साजरा करायचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २९ ऑक्टोबर २०२३; अपूर्ण कामे तडीस जातील, कसा असेल तुमचा रविवार... - Marathi News | Today's Horoscope - 29 October 2023; Unfinished works will be completed, how will your Sunday be... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २९ ऑक्टोबर २०२३; अपूर्ण कामे तडीस जातील, कसा असेल तुमचा रविवार...

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : आज आपण दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Saturday 28 October 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 28 ऑक्टोबर 2023; आज आपण दृढ मनोबल आणि आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२३; नवीन वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधनांची खरेदी शक्य - Marathi News | Today's Horoscope - October 26, 2023; what is in your zodiac sign, Rashi Bhavishya see | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२३; नवीन वस्त्रे, अलंकार व सौंदर्य प्रसाधनांची खरेदी शक्य

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - २४ ऑक्टोबर २०२३; आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल - Marathi News | Today's Horoscope - October 24, 2023; Otherwise the calamity will come, the two zodiac signs will have to be careful even on the day of Dasara | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २४ ऑक्टोबर २०२३; आज नोकरीत पदोन्नतीची आनंददायी बातमी मिळेल

Rashi Bhavishya in Marathi : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Dussehra 2023: दसऱ्याला राशीनुसार करा उपासना; देवीकृपेने दूर होतील सर्व विवंचना!  - Marathi News | Dussehra 2023: Worship Dussehra by Zodiac; By the grace of God, all doubts will be removed! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dussehra 2023: दसऱ्याला राशीनुसार करा उपासना; देवीकृपेने दूर होतील सर्व विवंचना! 

Dussehra 2023: दसऱ्याला आपण सोन्याची देवाण घेवाण करतो, त्याबरोबर दिलेली उपासना केल्यास सोन्यासारखं भाग्य उजळेल असे ज्योतिष शास्त्र सांगते! ...