लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - ३ डिसेंबर २०२३, महत्त्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल, पदोन्नती संभवते, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील - Marathi News | Today's Horoscope - December 3, 2023, You will participate in important discussions, promotion is possible, there will be happiness in the family. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ३ डिसेंबर २०२३, महत्त्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल, पदोन्नती संभवते

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, ०२ डिसेंबर २०२३: भेटवस्तू मिळतील, मैत्रीणींकडून काही लाभ संभवतात - Marathi News | Today's Horoscope, December 02, 2023: Gifts will be received, some benefits from girlfriends are possible | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०२ डिसेंबर २०२३: भेटवस्तू मिळतील, मैत्रीणींकडून काही लाभ संभवतात

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

आजचे राशीभविष्य, ०१ डिसेंबर २०२३ : नोकरीत वरिष्ठ खुश होतील, मित्रांकडूनही गुडन्यूज - Marathi News | Today's Horoscope, 01 December 2023 : Seniors will be happy in job, good news from friends too | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०१ डिसेंबर २०२३ : नोकरीत वरिष्ठ खुश होतील, मित्रांकडूनही गुडन्यूज

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

आजचे राशीभविष्य, ३० नोव्हेंबर २०२३: दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायी; 'या' राशींसाठी विशेष - Marathi News | Today's Horoscope, November 30, 2023: Financially beneficial day; Special for 'some Rashis | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३० नोव्हेंबर २०२३: दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायी; 'या' राशींसाठी विशेष

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२३ : सार्वजनिक जीवनात प्रगती होईल, या राशींसाठी खास दिवस - Marathi News | Today's Horoscope, November 28, 2023 : There will be progress in public life, a special day for these zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२३ : सार्वजनिक जीवनात प्रगती होईल, या राशींसाठी खास दिवस

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२३ : योग्य जोडीदार मिळेल, मिथुन राशीसाठीही खास दिवस - Marathi News | Today's Horoscope, November 26, 2023 : You will get a suitable partner, a special day for Gemini as well | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २६ नोव्हेंबर २०२३ : योग्य जोडीदार मिळेल, मिथुन राशीसाठीही खास दिवस

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

आजचे राशीभविष्य, १८ नोव्हेंबर २०२३: धनलक्ष्मी प्रसन्न, नोकरीत बढती योग; सर्वदृष्टींनी लाभ - Marathi News | today daily horoscope 18 november 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १८ नोव्हेंबर २०२३: धनलक्ष्मी प्रसन्न, नोकरीत बढती योग; सर्वदृष्टींनी लाभ

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, १७ नोव्हेंबर २०२३: शासकीय कामातून फायदा; परदेशातून लाभ, यश-प्रगतीचा दिवस - Marathi News | today daily horoscope 17 november 2023 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १७ नोव्हेंबर २०२३: शासकीय कामातून फायदा; परदेशातून लाभ

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...