लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२३, स्त्रियांना माहेरहून आनंदाची वार्ता, 'या' राशींना धनलाभ - Marathi News | Today's Horoscope - December 15, 2023, happy news for women, wealth for these zodiac signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १५ डिसेंबर २०२३, स्त्रियांना माहेरहून आनंदाची वार्ता, 'या' राशींना धनलाभ

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२३, नोकरदारांसाठी आनंदाचा दिवस; 'या' राशींना स्त्री वर्गाकडून लाभ - Marathi News | Today's Horoscope - December 14, 2023, Happy Day for Employees; ``Ya'' signs benefit from the female class | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२३, नोकरदारांसाठी आनंदाचा दिवस; 'या' राशींना स्त्री वर्गाकडून लाभ

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १० डिसेंबर २०२३, सामाजिक क्षेत्रात प्रशंसेस पात्र ठराल, कौटुंबिक जीवनात सुख-संतोष अनुभवाल - Marathi News | Today's Horoscope - December 10, 2023, You will be appreciated in the social sphere, enjoy happiness and contentment in family life. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १० डिसेंबर २०२३, सामाजिक क्षेत्रात प्रशंसेस पात्र ठराल, धनलाभ संभवतो

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ०९ डिसेंबर २०२३, अचानक धनलाभ होण्याची शक्यता, 'या' राशींना फायदा - Marathi News | Today's Horoscope - 09 December 2023, Chance of Sudden Gain, Benefits for 'These' Zodiac Signs | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ०९ डिसेंबर २०२३, अचानक धनलाभ होण्याची शक्यता, 'या' राशींना फायदा

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ८ डिसेंबर २०२३, कार्य साफल्याचा दिवस, नोकरीत वरिष्ठ आपल्या बढतीचा विचार करतील - Marathi News | Today's Horoscope - December 8, 2023, the day of work clearance, seniors at work will consider their promotion | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ८ डिसेंबर २०२३, कार्य साफल्याचा दिवस, नोकरीत वरिष्ठ आपल्या बढतीचा विचार करतील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२३, व्यवसायात भरभराट होईल, हाती पैसा खेळता राहील - Marathi News | Today's Horoscope - December 6, 2023, Business will flourish, money will keep playing | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ६ डिसेंबर २०२३, व्यवसायात भरभराट होईल, हाती पैसा खेळता राहील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२३, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते - Marathi News | Today's Horoscope - December 5, 2023, Honor and reputation will increase, may also get promotion in job | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ५ डिसेंबर २०२३, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, ०४ डिसेंबर २०२३ : नवीन कार्यारंभास चांगला दिवस; 'या' राशीसाठी लाभदायी - Marathi News | Today's Horoscope, 04 December 2023 : Good day for new beginnings; Beneficial for this zodiac sign | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ०४ डिसेंबर २०२३ : नवीन कार्यारंभास चांगला दिवस; 'या' राशीसाठी लाभदायी

वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...