लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ, नशिबाची साथ; सरकारी फायदा, मान-सन्मानाचा दिवस - Marathi News | today daily horoscope 13 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ, नशिबाची साथ; सरकारी फायदा, मान-सन्मानाचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: ठरवलेली कामे होतील, धनलाभ योग; विरोधकांवर विजय, नशिबाची साथ - Marathi News | today daily horoscope 11 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ठरवलेली कामे होतील, धनलाभ योग; विरोधकांवर विजय, नशिबाची साथ

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: कामे सहज होतील, यश-प्रगतीची संधी; आर्थिक लाभाचे योग, शुभ दिवस - Marathi News | today daily horoscope 09 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: कामे सहज होतील, यश-प्रगतीची संधी; आर्थिक लाभाचे योग, शुभ दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: ६ राशींना विविध लाभांचा दिवस; शेअर बाजारातून फायदा, भेटवस्तू मिळेल - Marathi News | today daily horoscope 08 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ६ राशींना विविध लाभांचा दिवस; शेअर बाजारातून फायदा, भेटवस्तू मिळेल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 7 जानेवारी 2024; व्यापारात लाभ संभवतो, अहंपणा बाजूला ठेवून व्यावहारिक निर्णय घेणे हितावह - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 7 January 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : व्यापारात लाभ संभवतो, अहंपणा बाजूला ठेवून व्यावहारिक निर्णय घेणे हितावह

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: सर्वत्र लाभच लाभ, व्यापारात फायदा; नोकरीत यश, प्रसन्नतेचा दिवस - Marathi News | today daily horoscope 06 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: सर्वत्र लाभच लाभ, व्यापारात फायदा; नोकरीत यश, प्रसन्नतेचा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: ६ राशींना शुभ दिवस, शत्रूवर विजय शक्य; आर्थिक लाभ, यश-कीर्ती वाढ - Marathi News | today daily horoscope 05 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ६ राशींना शुभ दिवस, शत्रूवर विजय शक्य; आर्थिक लाभ, यश-कीर्ती वाढ

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: ९ राशींना सकारात्मक दिवस, धनलक्ष्मी प्रसन्न राहील; कामात यश मिळेल - Marathi News | today daily horoscope 04 january 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ९ राशींना सकारात्मक दिवस, धनलक्ष्मी प्रसन्न राहील; कामात यश मिळेल

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...