लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - ७ फेब्रुवारी २०२४, आर्थिक लाभ होतील,दांपत्य जीवनात जवळीक आणि गोडी राहील - Marathi News | Today's Horoscope - February 7, 2024, financial benefits will be there, marital life will be close and sweet | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ७ फेब्रुवारी २०२४, आर्थिक लाभ होतील,दांपत्य जीवनात जवळीक आणि गोडी राहील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ६ फेब्रुवारी २०२४, व्यापार, व्यवसायासाठी लाभदायी दिवस, सुखद प्रसंगामुळे आनंदित व्हाल - Marathi News | Today's Horoscope - February 6, 2024, auspicious day for trade, business, happy occasion | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ६ फेब्रुवारी २०२४, व्यापार, व्यवसायासाठी लाभदायी दिवस, सुखद प्रसंगामुळे आनंदित व्हाल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ५ फेब्रुवारी २०२४, एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास अनुकूल दिवस - Marathi News | Today's Horoscope - 5 February 2024, Know How Your Day Will Be Today..., What Your Horoscope Says... | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ५ फेब्रुवारी २०२४, एखाद्या वस्तूची खरेदी करण्यास अनुकूल दिवस

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: सूर्याला पित्याचा दर्जा; कधी प्रेमाने करतो सांभाळ, कधी कठोर होऊन दाखवतो मार्ग - Marathi News | navgrahanchi kundali katha know important sun remedies in janm kundali and impact on janm patrika of navagraha raja surya | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: सूर्याला पित्याचा दर्जा; दशमात असेल रवि, वडिलांकडून संपत्तीची हमी!

Navgrahanchi Kundali Katha: सूर्याचे कुंडलीतील स्थान महत्त्वाचे मानले गेले असून, रविसंबंधीत काही उपाय ज्योतिषाशास्त्रात सांगितले जातात. जाणून घ्या... ...

Food Astrology: तुमच्या राशीनुसार निवडा आहार; आयुष्य होईल निरोगी आणि सदाबहार! - Marathi News | Food Astrology: Choose food according to your zodiac sign; Life will be healthy and evergreen! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Food Astrology: तुमच्या राशीनुसार निवडा आहार; आयुष्य होईल निरोगी आणि सदाबहार!

Food Astrology : ज्योतिषशास्त्राचीच आणखी एक शाखा म्हणजे खाद्य ज्योतिषशास्त्र; त्यात तुम्हाला राशिनुसार तुमच्या प्रकृतीला मानवेल अशी आहारपद्धती दिली जाते; वाचा. ...

आजचे राशीभविष्य, २८ जानेवारी २०२४: कामात अपेक्षित यश मिळेल, आत्मविश्वास दुणावेल! - Marathi News | Daily Horoscope 28 January 2024 accurate predictions love life career guidance astrology | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २८ जानेवारी २०२४: कामात अपेक्षित यश मिळेल, आत्मविश्वास दुणावेल!

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहांच्या 'राजा'ला पत्रिकेतही मान; काय परिणाम करतं सूर्याचं 'स्थान'? - Marathi News | navgrahanchi kundali katha know about significance of sun in janm kundali and effect on janm patrika of navagraha raja surya | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ग्रहांच्या 'राजा'ला पत्रिकेतही मान; काय परिणाम करतं सूर्याचं 'स्थान'?

Navgrahanchi Kundali Katha: नवग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या सूर्याची वैशिष्ट्ये, गुणधर्म आणि कुंडलीतील प्रभाव यांविषयी जाणून घ्या... ...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ज्योतिषात ग्रहांचं स्थान किती महत्त्वाचं? काय अन् कसा होतो परिणाम? - Marathi News | know about how important is the position of navagraha planets in astrology what and how impactful on janam kundali | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ज्योतिषात ग्रहांचं स्थान किती महत्त्वाचं? काय अन् कसा होतो परिणाम?

ज्योतिष हे एक शास्त्र असून, त्याकडे तशा दृष्टीने पाहिल्यास त्याचे महत्त्व आणि वेगळेपण अधिक ठळकपणाने अधोरेखित होऊ शकेल. ...