लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२४, मित्रांसह रम्य स्थळांना भेट द्याल, स्त्री मित्रांचे सहाय्य मिळेल - Marathi News | Today's Horoscope - February 19, 2024 Visit beautiful places with friends, support from female friends | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १९ फेब्रुवारी २०२४, मित्रांसह रम्य स्थळांना भेट द्याल, स्त्री मित्रांचे सहाय्य मिळेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२४, नोकरी, व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील - Marathi News | Today's Horoscope - February 18, 2024, job, business environment will be favorable for you | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १८ फेब्रुवारी २०२४, नोकरी, व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘दुसऱ्या स्थानी’ चंद्र म्हणजे धनलाभ पक्का; ‘चांदोबा’चं पत्रिकेतील स्थानमहात्म्य - Marathi News | navgrahanchi kundali katha know about significance of moon planet in astrology and chandra graha impact on janm patrika | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘दुसऱ्या स्थानी’ चंद्र म्हणजे धनलाभ पक्का; ‘चांदोबा’चं पत्रिकेतील स्थानमहात्म्य

Navgrahanchi Kundali Katha: चंद्राच्या स्थितीवरून रास ठरते आणि कुंडलीही तयार केली जाते. जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, १३ फेब्रुवारी २०२४: व्यापार सौदे लाभदायक ठरतील, 'या' राशींसाठी दिवस लय भारी - Marathi News | Today's Horoscope, 13 February 2024: Business deals will be profitable, day is heavy for 'Ya' zodiac signs. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १३ फेब्रुवारी २०२४: व्यापार सौदे लाभदायक ठरतील, 'या' राशींसाठी दिवस लय भारी

जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस... ...

आजचे राशीभविष्य - १२ फेब्रुवारी २०२४, आज नशिबाची साथ मिळेल; व्यवसायिक क्षेत्रात लाभ - Marathi News | Today's Horoscope - February 12, 2024, Today will bring luck; Benefits in business sector | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - १२ फेब्रुवारी २०२४, आज नशिबाची साथ मिळेल; व्यवसायिक क्षेत्रात लाभ

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ११ फेब्रुवारी २०२४, आर्थिक फायदा होईल, विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल - Marathi News | Today's Horoscope - February 11, 2024, there will be financial gain, students will have to pay attention to studies | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ११ फेब्रुवारी २०२४, आर्थिक फायदा होईल, विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ९ फेब्रुवारी २०२४, आज अचानक धनलाभ संभवतो, व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल - Marathi News | Today's Horoscope - February 9, 2024, sudden financial gain is possible today, there will be benefits in the professional field | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ९ फेब्रुवारी २०२४, आज अचानक धनलाभ संभवतो, व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ८ फेब्रुवारी २०२४, आर्थिक लाभ होण्याची शक्यता,वैवाहिक जीवनात सुख, आनंद मिळेल - Marathi News | Today's Horoscope - February 8, 2024, there is a possibility of financial gain, happiness and joy in married life | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ८ फेब्रुवारी २०२४, आर्थिक लाभ होण्याची शक्यता,वैवाहिक जीवनात सुख, आनंद मिळेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...