लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य : व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता, पित्याकडून लाभ संभवतात - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 12 January 2025 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता, पित्याकडून लाभ संभवतात

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा; कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा - Marathi News | Today Daily Horoscope 11 january 2025 how your day will be today Find out | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा; कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: आर्थिक विषयांचे योग्य नियोजन; व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होणार - Marathi News | Today Daily Horoscope 10 january 2025 Find out how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आर्थिक विषयांचे योग्य नियोजन; व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होणार

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : आज बोलण्यावर संयम ठेवावा लागेल, अवैध कामां पासून दूर राहा - Marathi News | Today's Horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 9 January 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : आज बोलण्यावर संयम ठेवावा लागेल, अवैध कामां पासून दूर राहा

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: कार्यात यश, नशिबाची साथ; सरकारी लाभ, प्रतिष्ठेचा आनंददायी दिवस - Marathi News | today daily horoscope 08 january 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: कार्यात यश, नशिबाची साथ; सरकारी लाभ, प्रतिष्ठेचा आनंददायी दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ, शुभ वार्ता मिळेल; येणी वसूल होतील, चांगला दिवस - Marathi News | today daily horoscope 07 january 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ, शुभ वार्ता मिळेल; येणी वसूल होतील, चांगला दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: कामे सुरळीतपणे होतील, धनप्राप्तीचे योग; सुखद क्षण लाभतील, प्रसन्न दिवस - Marathi News | today daily horoscope 06 january 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: कामे सुरळीतपणे होतील, धनप्राप्तीचे योग; सुखद क्षण लाभतील, प्रसन्न दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ५ जानेवारी २०२५, मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल - Marathi News | Today's Horoscope - January 5, 2025, There will be great financial gains, success and fame will increase at the social level. | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य - ५ जानेवारी २०२५; मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश, कीर्ती वाढेल

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...