लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
‘या’ राशीचे लोक असतात मनी माइंडेड, व्यवसायात यशस्वी; गुंतवणुकीत अपार लाभ, शनि कृपा लाभते! - Marathi News | know about these 3 zodiac signs people have money minded good businessman and investors get richer with blessings shani dev | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :‘या’ राशीचे लोक असतात मनी माइंडेड, व्यवसायात यशस्वी; गुंतवणुकीत अपार लाभ, शनि कृपा लाभते!

Shani Grah Rashi: या लोकांना पैशांची कमतरता कधी भासत नाही. चांगल्या पद्धतीने बचत करणे जमते. शनि कृपेमुळे उत्तम धोरणकर्ते बनू शकतात, असे सांगितले जाते. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ फारच चांगली, लाभदायक बातम्या प्राप्त होतील! - Marathi News | today daily horoscope 10 february 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi update | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ फारच चांगली, लाभदायक बातम्या प्राप्त होतील!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - ९ फेब्रुवारी २०२५, बौद्धिक व तार्किक विचार-विनिमयासाठी अनुकूल दिवस, सामाजिक सन्मान होतील - Marathi News | Today's Horoscope - February 9, 2025, a favorable day for intellectual and logical thought-exchange, | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - ९ फेब्रुवारी २०२५, बौद्धिक व तार्किक विचार-विनिमयासाठी अनुकूल दिवस

Today's Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, एखाद्या प्रवासाचा बेत आखाल! - Marathi News | today daily horoscope 08 february 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अचानक धनलाभ होईल, एखाद्या प्रवासाचा बेत आखाल!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगते तुमची राशी? जाणून घ्या... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आपल्या उक्ती व कृतीमुळे काही अडचणी निर्माण होतील! - Marathi News | today daily horoscope 07 february 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आपल्या उक्ती व कृतीमुळे काही अडचणी निर्माण होतील!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, स्वास्थ्य उत्तम राहील! - Marathi News | today daily horoscope 06 february 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi update | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, स्वास्थ्य उत्तम राहील!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन प्राप्ती संभवते, संपूर्ण दिवस आनंददायी होऊ शकेल! - Marathi News | today daily horoscope 05 february 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi update | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन प्राप्ती संभवते, संपूर्ण दिवस आनंददायी होऊ शकेल!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फायदेशीर बातम्या मिळतील, आर्थिक लाभ होईल! - Marathi News | today daily horoscope 04 february 2025 know what your rashi says rashi bhavishya in marathi latest | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फायदेशीर बातम्या मिळतील, आर्थिक लाभ होईल!

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...