लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘छाया’ग्रहाची वेगळीच ‘माया’; ९व्या स्थानी प्रगती, ७व्या स्थानी अशांती - Marathi News | navgrahanchi kundali katha know about importance of rahu planet and astrology remedies of rahu graha and effect on janm patrika | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘छाया’ग्रहाची वेगळीच ‘माया’; ९व्या स्थानी प्रगती, ७व्या स्थानी अशांती

Navgrahanchi Kundali Katha: राहु हा क्रूर छाया ग्रह मानला जातो. अमरत्व प्राप्त झालेल्या राहुचे प्रभावी मंत्र आणि काही ज्योतिषीय उपाय जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, ९ नोव्हेंबर २०२४: आजचा दिवस मिश्र फलदायी राहिल, आर्थिक फायदा होईल! - Marathi News | Daily Horoscope 9 November 2024 Astrology love life prediction career guidance | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ९ नोव्हेंबर: आजचा दिवस मिश्र फलदायी, आर्थिक फायदा होईल!

Daily Horoscope: वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? ...

नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह - Marathi News | navgrahanchi kundali katha know about significance of rahu planet in astrology and rahu graha impact on janm patrika | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नवग्रहांची ‘कुंडली’कथा: ‘पापग्रह’ अशी ओळख; पण भरपूर धन, राजासारखे सुख देऊ शकणारा बलवान ग्रह

Navgrahanchi Kundali Katha: राहु ग्रह आकाशात दिसत नाही. पण छाया बिंदूंनी दाखवता येतो. राहु ग्रहाची वैशिष्ट्ये, गुणधर्म आणि प्रभाव याविषयी जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य, ३ नोव्हेंबर २०२४: मित्र, स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल; कुटुंबात गोडवा वाढेल! - Marathi News | daily horoscope 3 November 2024 astrology zodiac signs love life prediction | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, ३ नोव्हेंबर २०२४: मित्र, स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल; कुटुंबात गोडवा वाढेल!

Daily Horoscope: वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील! - Marathi News | Daily Horoscope 2 November 2024 Astrology Zodiac Signs love life prediction | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, २ नोव्हेंबर २०२४: पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल, कामे सफल होतील!

Daily Horoscope: वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 1 November 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर २०२४: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल! - Marathi News | daily horoscope 31 October 2024 astrology love life prediction zodiac sign tarot card reading | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, ३१ ऑक्टोबर: आर्थिक लाभ संभवतात, कौटुंबिक वातावरण आनंदी असेल!

Daily Horoscope: वाचा कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल - Marathi News | today daily horoscope 30 october 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल

Today Daily Horoscope 30 October 2024: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...