लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
आजचे राशीभविष्य, १६ जानेवारी २०२५ : आरोग्य उत्तम राहील, लाभ संभवतात, कामात यश मिळेल! - Marathi News | Daily Horoscope 16 January 2025 Astrology love life zodiac sign day plan | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, १६ जानेवारी २०२५ : आरोग्य उत्तम राहील, लाभ संभवतात, कामात यश मिळेल!

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

राशीभविष्य, १५ जानेवारी २०२५ : कामे पूर्ण होतील, व्यापार वाढेल, उत्साहाचे वातावरण असेल! - Marathi News | Daily Horoscope 15 January 2025 Zodiac signs rashi bhavishya day plan love life | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, १५ जानेवारी २०२५ : कामे पूर्ण होतील, व्यापार वाढेल, उत्साहाचे वातावरण असेल!

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

राशीभविष्य, १४ जानेवारी २०२५ : सन्मान वाढेल, आर्थिक स्थिती मजबूत असेल, पण पैसे उसने देऊ नका - Marathi News | today horoscope 14 january 2025 daily horoscope astrology love life prediction career guidance day plan | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, १४ जानेवारी : सन्मान वाढेल, आर्थिक स्थिती मजबूत असेल, पण पैसे उसने देऊ नका!

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी २०२५ : लाभ संभवतात, स्वास्थ्य उत्तम राहील, वादविवाद टाळावेत! - Marathi News | Today horoscope 13 January 2025 Daily Horoscope Astrology love life prediction Career Guidance day plan | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य, १३ जानेवारी : लाभ संभवतात, स्वास्थ्य उत्तम राहील, वादविवाद टाळावेत!

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस ...

आजचे राशीभविष्य : व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता, पित्याकडून लाभ संभवतात - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Sunday 12 January 2025 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : व्यापारात फायदा व नोकरीत बढतीची शक्यता, पित्याकडून लाभ संभवतात

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा; कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा - Marathi News | Today Daily Horoscope 11 january 2025 how your day will be today Find out | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : आजचा दिवस उत्साह व प्रसन्नतेचा; कोणतेही कार्य विचारपूर्वकच करा

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य: आर्थिक विषयांचे योग्य नियोजन; व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होणार - Marathi News | Today Daily Horoscope 10 january 2025 Find out how your day will be today | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: आर्थिक विषयांचे योग्य नियोजन; व्यापार्‍यांशी फायद्याचे सौदे होणार

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य : आज बोलण्यावर संयम ठेवावा लागेल, अवैध कामां पासून दूर राहा - Marathi News | Today's Horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 9 January 2024 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य : आज बोलण्यावर संयम ठेवावा लागेल, अवैध कामां पासून दूर राहा

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...