लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ९ एप्रिल २०२२; आर्थिक उलाढाली जपून करा, महत्त्वाचे निरोप येतील - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope for April 9, 2022; Take care of financial transactions, important messages will come | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: आर्थिक उलाढाली जपून करा, महत्त्वाचे निरोप येतील

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ८ एप्रिल २०२२; 'या' राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीचा योग, विविध मार्गांनी मिळेल पैसा - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope for April 8, 2022; Individuals of this zodiac sign will get money in various ways | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: 'या' राशीच्या व्यक्तींना धनप्राप्तीचा योग, विविध मार्गांनी मिळेल पैसा

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ७ एप्रिल २०२२; धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, खाण्या-पिण्याची चंगळ होईल - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope 7 April 2022; In terms of financial gain, good black will be good for eating and drinking | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: धनलाभाच्या दृष्टीने चांगला काळ, खाण्या-पिण्याची चंगळ होईल

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ५ एप्रिल २०२२; सरकारी कामासाठी चकरा माराव्या लागतील, थोडा संयम ठेवा - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope for April 5, 2022; Government work will have to go round and round, have a little patience | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: सरकारी कामासाठी चकरा माराव्या लागतील, थोडा संयम ठेवा

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ५ एप्रिल २०२२; नोकरीत कामाचा ताण वाढेल, तुमच्या घरी आज पाहुणे येतील - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope 5 April 2022; Job stress will increase, visitors will come to your house today | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: नोकरीत कामाचा ताण वाढेल, तुमच्या घरी आज पाहुणे येतील

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य ४ एप्रिल २०२२; तरुणाईला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल, जीवनसाथी सांभाळून घेईल - Marathi News | Rashi Bhavishya: Today's horoscope for April 4, 2022; The youth will get the expected response in love, will take care of the spouse | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :Rashi Bhavishya: तरुणाईला प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल, जीवनसाथी सांभाळून घेईल

Today's horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - २० मार्च ते २६ मार्च २०२२: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगती, धनलाभ अन् भरभराटीचा आठवडा - Marathi News | weekly horoscope 20 march to 26 march 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रगती, धनलाभ अन् भरभराटीचा आठवडा

Weekly Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आगामी आठवडा..., काय सांगते तुमची राशी... ...

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य - १३ मार्च ते १९ मार्च २०२२: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना धनप्राप्ती, नवीन नोकरीची संधी; विविध लाभाचा आठवडा - Marathi News | weekly horoscope 13 march to 19 march 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :साप्ताहिक राशीभविष्य: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना धनप्राप्ती, नवीन नोकरीची संधी; लाभदायक आठवडा

Weekly Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आगामी आठवडा..., काय सांगते तुमची राशी... ...