लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, मराठी बातम्या

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२२; महत्वाची कामे पुढे ढकला, नोकरीत कामाचा ताण! - Marathi News | Today horoscope April 30 2022 Postpone important tasks work stress | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२२; महत्वाची कामे पुढे ढकला, नोकरीत कामाचा ताण!

Today's horoscope, April 30, 2022: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी जाणून घ्या... ...

आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2022; महत्त्वाच्या कामात अडथळे येतील, गुप्त शत्रूंपासून सावध राहा - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Thursday 28 April 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 28 एप्रिल 2022; महत्त्वाच्या कामात अडथळे येतील, गुप्त शत्रूंपासून सावध राहा

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

आजचे राशीभविष्य - 27 एप्रिल 2022; अचानक धनलाभ होण्याची शक्यता, प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल  - Marathi News | Todays horoscope daily horoscope dainik rashi bhavishya Wednesday 27 april 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य - 27 एप्रिल 2022; अचानक धनलाभ होण्याची शक्यता, प्रेमात अपेक्षित प्रतिसाद मिळेल 

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Rashi Bhavishya: आजचं राशीभविष्य, २६ एप्रिल २०२२; ग्रहमानाची साथ अन् नोकरीत प्रगतीला वाव! - Marathi News | Rashi Bhavishya Today horoscope April 26 2022 | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचं राशीभविष्य, २६ एप्रिल २०२२; ग्रहमानाची साथ अन् नोकरीत प्रगतीला वाव!

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख ६, १९४४. तिथी- चैत्र कृष्ण एकादशी (दुसऱ्या दिवशी उत्तर रात्री ००.४९ पर्यंत), श्री शालिवाहन ... ...

Rashi Bhavishya: आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२२; धनलाभाची शक्यता, नोकरीत अनुकूल परिस्थिती - Marathi News | Rashi Bhavishya Todays horoscope April 25 2022 Possibility of financial gain favorable conditions in the job | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२२; धनलाभाची शक्यता, नोकरीत अनुकूल परिस्थिती

Today Horoscope: कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी वाचा तुमचं राभीभविष्य... ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२२: ‘या’ ७ राशींना नोकरीत अनुकूल दिवस; आर्थिक आवक चांगली, अलभ्य लाभाचे योग - Marathi News | todays daily horoscope april 23 2022 know what your rashi says rashi bhavishya | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :‘या’ ७ राशींना नोकरीत अनुकूलता; आर्थिक आवक चांगली, अलभ्य लाभाचे योग

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२२; महत्वाच्या कामात अडचणी, काहींसाठी धनलाभाचा दिवस - Marathi News | Rashi Bhavishya Todays horoscope 22 April 2022 Difficulties in important work day of gain for some | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, २२ एप्रिल २०२२; महत्वाच्या कामात अडचणी, काहींसाठी धनलाभाचा दिवस

कसा असेल आजचा दिवस तुमच्या राशीसाठी वाचा आजचं राशीभविष्य... ...

Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य, गुरुवार २१ एप्रिल २०२२; महत्त्वाचे निरोप येतील, भाग्याचे पाळबळ मिळेल - Marathi News | Rashi Bhavishya Today horoscope Thursday 21 April 2022 Important messages will come good luck will come | Latest rashi-bhavishya News at Lokmat.com

राशीभविष्य :आजचे राशीभविष्य, गुरुवार २१ एप्रिल २०२२; महत्त्वाचे निरोप येतील, भाग्याचे पाळबळ मिळेल

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक वैशाख १, १९४४. तिथी- चैत्र कृष्ण पंचमी (दुपारी ११.१३ पर्यंत), श्री. शालिवाहन शके १९४४. शुभकृत ... ...