खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं विधान सातारा - सातारा जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी भजपाने राष्ट्रवादी, शिंदेसेनेचे सदस्य फोडले यवतमाळ - जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, पुसदमध्ये वीज पडून महिलेचा मृत्यू धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंसोबत एन. चंद्रशेखरन यांची चर्चा होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना 'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, कुवेतच्या रिफायनरीला आग... भोंदू खरातने फरार पत्नीला माहेरी जाण्यासाठी १६ वर्ष रोखलं; नातेवाईकांचा धक्कादायक खुलासा तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... एक युद्धनौका, एक अण्वस्त्रवाहू पाणबुडी...! दोन्ही शिकारी जगापासून अदृष्यच राहणार, भारताच्या संरक्षण मंत्र्यांची पोस्ट अन् चीन, पाकिस्तानात खळबळ... मृत्यूचा सापळा! एव्हरेस्टवर पर्यटकांच्या जीवाशी खेळ, अन्नातून विष; १९० कोटींचा विमा घोटाळा उघड
Ziva Dhoni News in Marathi | जीवा धोनी मराठी बातम्या FOLLOW Ziva dhoni, Latest Marathi News
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची राजकुमारी झिवा सोशल मीडियावर फारच प्रसिद्ध झाली आहे. झिवाचा आणखी एक क्यूट व्हिडिओ आता इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला आहे. ...
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची लोकप्रियता जगभरात कायम आहे. वडीलांप्रमाणे मुलगी झिवाही सोशल मीडियावर फेमस आहे. ...
एकामागून एक गोष्टी घडत असताना धोनी शांत कसा राहतो, हे गुपित आजपर्यंत कुणाला समजले नव्हते. पण दस्तुरखुद्द धोनीने ही गोष्ट आज सर्वांपुढे आणली आहे. ...
एकिकडे भारताच्या संघाने मालिका विजयाचा चषक उंचावला. तर दुसरीकडे झिवा सीमारेषेबाहेर विजयाच्या आनंदात डान्स करत होती. ...
धोनीने केक कापल्यावर कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी त्याच्या चेहऱ्याला केक फासला. त्यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि झिवाही तिथे उपस्थित होत्या. ...
आयपीएलच्या अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्जने बाजी मारली. तेव्हा सामना संपल्यावर झिवा धोनीला येऊ बिलगली. त्यावेळी नेमकं काय झालं ते पाहूया... ...
इन्स्टाग्रामवर धोनीनं पोस्ट केला लेकीसोबतचा व्हिडीओ ...