लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झिम्बाब्वे

झिम्बाब्वे, मराठी बातम्या

Zimbabwe, Latest Marathi News

४९ चेंडूंत १११ धावा! रग्बीपटू आता क्रिकेटचं मैदान गाजवणार; आंतरराष्ट्रीय संघात पटकावले स्थान - Marathi News | A 49-ball 111, the international cricketer is the rugby player, Ross Adair is in the Ireland squad for the tour of Zimbabwe  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४९ चेंडूंत १११ धावा! रग्बीपटू आता क्रिकेटचं मैदान गाजवणार; आंतरराष्ट्रीय संघात पटकावले स्थान

रग्बीपटू जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरला त्याने ४९ चेंडूंत १११ धावांची वादळी खेळी केली आणि आता थेट त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे. ...

Video एकटा हत्ती १४ सिंहिणींवर पडला भारी, बघा जंगलातली ही फाईट! - Marathi News | 14-lioness-fought-against-one-elephant-and-elephant-wins-the-fight-tourists-are-in-awe | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :एकटा हत्ती १४ सिहिंणींवर पडला भारी, बघा जंगलातली फाईट 

जंगलात राहून जंगलाच्याच राजाशी वैर घ्यायचं नसतं. त्याच्या नजरेपासून कोणतीच शिकार वाचू शकत नाही हे आपल्याला माहित आहे. सिंहापासून आपली सुरक्षा व्हावी म्हणुन प्रत्येक प्राणी हा झुंडीत राहतो. ...

ZIM vs NED, T20 World Cup 2022: पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या झिम्बाब्वेला नेदरलँड्सने दिला पराभवाचा धक्का - Marathi News | ZIM vs NED Setback for Pakistan as Netherlands beats Zimbabwe by 5 wickets T20 World Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या झिम्बाब्वेला नेदरलँड्सने दिला पराभवाचा धक्का

नेदरलँड्सने १२ चेंडू राखून सामना सहज जिंकला ...

ZIM vs NED, T20 World Cup 2022, Video: भन्नाट यॉर्कर! मीकरनने उडवला फलंदाजाचा त्रिफळा - Marathi News | ZIM vs NED Amazing Yorker by Paul van Meekeren to clean bowled Wesley Madhevere Shocked batsman Video viral T20 World Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: भन्नाट यॉर्कर! 'क्लीन बोल्ड' झाल्यानंतर फलंदाजही झाला अवाक्

फलंदाजाने चेंडू रोखण्याचा प्रयत्न करूनही झाला 'क्लीन बोल्ड' ...

T20 World Cup, PAK vs NED : W,W,W! ३ चेंडू ३ विकेट्स; एकही रन आऊट नाही तरी शादाब खानची हॅटट्रिक नाही; जाणून घ्या कसं - Marathi News | T20 World Cup, PAK vs NED : Shadab Khan in the last 3 balls in the T20 World Cup 2022: W,W,W; but no Hattrick, know how | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ चेंडू ३ विकेट्स; एकही रन आऊट नाही तरी शादाब खानची हॅटट्रिक नाही; जाणून घ्या कसं

T20 World Cup, PAKISTAN vs NETHERLANDS :  कात्रित सापडलेला पाकिस्तानचा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी झगडतोय. ...

T20 World Cup, ZIM vs BAN : झिम्बाब्वे लढून हरला, बांगलादेश पाकिस्तानच्या मदतीला धावला! बाबरला पडू लागले सेमी फायनलचे स्वप्न - Marathi News | T20 World Cup, ZIM vs BAN : Qualification scenarios of group 2, Bangladesh have defeated Zimbabwe by 3 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वे लढून हरला, बांगलादेश पाकिस्तानच्या मदतीला धावला! बाबरला पडू लागले सेमी फायनलचे स्वप्न

T20 World Cup, BANGLADESH V ZIMBABWE : बांलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ग्रुप २ मध्ये ३ सामन्यांत दुसऱ्या विजयाची नोंद केली. ...

IND vs SA: उद्या भारताच्या विजयासाठी पाकिस्तान करणार प्रार्थना; शेजाऱ्यांची बिकट अवस्था, भन्नाट मीम्स व्हायरल - Marathi News | IND vs SA match is going to be crucial for Pakistan, as if South Africa wins, Pakistan will be out of the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :उद्या भारताच्या विजयासाठी पाकिस्तान करणार प्रार्थना, भन्नाट मीम्स व्हायरल!

टी-२० विश्वचषकात रविवारी तीन सामने होणार आहेत. ...

Babar Azam, Pakistan vs Zimbabwe: बिच्चारा बाबर आझम... 'झिम्बाब्वे' शब्दही लिहीता आला नाही, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | Pakistan captain Babar Azam old tweet Zimbaway viral fans troll as Zimbabwe win in T20 World Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिच्चारा बाबर आझम... 'झिम्बाब्वे' शब्दही लिहीता आला नाही, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

झिम्बाब्वेकडून हरल्यानंतर पाकिस्तान हा चेष्टेटा विषय झालाय ...