लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झिम्बाब्वे

झिम्बाब्वे, मराठी बातम्या

Zimbabwe, Latest Marathi News

Virat Kohli : सिलेक्टर्सनी घेतला मोठा निर्णय, विराट 9 वर्षांनंतर 'या' संघाविरुद्ध खेळणार वनडे मालिका - Marathi News | Star Indian cricketer Virat kohli can play odi series against zimbabwe after 9 years team india vs zim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिलेक्टर्सनी घेतला मोठा निर्णय, विराट 9 वर्षांनंतर 'या' संघाविरुद्ध खेळणार वनडे मालिका

टीम इंडियाला पुढील महिन्याच्या अखेरीस आशिया कपही खेळायचा आहे. यामुळे विराट कोहलीचा खराब फॉर्म हा टीम इंडियासाठी अत्यंत चिंतेचा विषय ठरला आहे. ...

बिगुल वाजलं! झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा - Marathi News | The bugle sounded! Australia squad announced for series against Zimbabwe and New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बिगुल वाजलं! झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाची घोषणा

ऑस्ट्रेलियन संघ ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरूद्ध तीन-तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. ...

ICC Men's T20 World Cup Qualifier : झिम्बाब्वे व नेदरलँड्स संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार; चुरशीच्या लढतीत मिळवला विजय - Marathi News | ICC Men's T20 World Cup Qualifier : Zimbabwe and Netherlands qualified for the 2022 T20 World Cup, they beat Paua new Guinea and USA respectively in Semi finals  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :झिम्बाब्वे व नेदरलँड्स संघांनी पटकावले ऑस्ट्रेलियाचे तिकीट; चुरशीच्या लढतीत मिळवला विजय

ICC Men's T20 World Cup Qualifier : झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स यांनी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला आहे. ...

टीम इंडियाचा आणखी एक परदेश दौरा, सहा वर्षांनंतर जाणार 'या' देशात; खेळाडूंची होणार दमछाक  - Marathi News | India will tour Zimbabwe for a three-match ODI series next month | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा आणखी एक परदेश दौरा, सहा वर्षांनंतर जाणार 'या' देशात; खेळाडूंची होणार दमछाक 

India will tour Zimbabwe भारतीय क्रिकेट संघ एकामागून एक दौरे करताना दिसतोय.. आयपीएल संपल्यानंतर घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका झाली. त्यानंतर आयर्लंड दौरा अन् सध्या इंग्लंड दौरा सुरू आहे. ...

अबब! तब्बल ६० कोटींचे ड्रग्ज मुंबई विमानतळावर जप्त, परदेशी महिलेने ट्रॉली बॅगेत लपवले होते - Marathi News | Drugs worth Rs 60 crore seized at Mumbai airport, foreign woman hide in trolley bag | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब! तब्बल ६० कोटींचे ड्रग्ज मुंबई विमानतळावर जप्त, परदेशी महिलेने ट्रॉली बॅगेत लपवले होते

Drug Smuggling Case : तिच्या झडतीत 7 हजार 6 ग्रॅम हेरॉईन आणि 1480 ग्रॅम एमडी नावाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. ...

Earthquake U-19 World Cup 2022: भूकंपाच्या धक्क्याने भरसामन्यात अचानक कॅमेरा हलू लागला अन् मग... - Marathi News | Earthquake felt at Ireland Zimbabwe match camera started shaking here and there watch video U19 World Cup 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भूकंपाच्या धक्क्याने भरसामन्यात अचानक कॅमेरा हलू लागला अन् मग...

गोलंदाज चेंडू टाकणार इतक्यात कॅमेरा अचानक हलायला लागला, कोणाला काहीच कळेना ...

Cricket Match Fixing: भारतीय व्यावसायिकावर आरोप करणाऱ्या क्रिकेटरवर साडेतीन वर्षांची बंदी; ICC ने घेतला कठोर निर्णय - Marathi News | Cricket Match Fixing Zimbabwe Brendan Taylor banned for three and a half years for spot Fixing Corruption Doping ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय व्यावसायिकावर आरोप करणाऱ्या क्रिकेटरवर साडेतीन वर्षांची बंदी

'ड्रग्स देऊन व्हिडीओ बनवला आणि मला ब्लॅकमेल केलं' असा आरोप या क्रिकेटपटूने केला होता. ...

Brendan Taylor Spot Fixing Shocking Revelations: "भारतीय बिझनेसमनने माझा व्हिडीओ बनवला अन् मला मॅच फिक्सिंगसाठी ब्लॅकमेल केलं"; २०० पेक्षा जास्त वन डे खेळलेल्या स्टार क्रिकेटरचा खळबळजनक दावा - Marathi News | Brendan Taylor Spot Fixing Shocking Revelations Indian Businessmen feed Cocaine Shot Controversial Video Blackmail foreign Cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"भारतीय बिझनेसमनने व्हिडीओ बनवली अन् मग..."; स्टार क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा

मला आधी कोकेन ड्रग्स देण्यात आलं आणि त्यानंतर...; वाचा क्रिकेटपटूचे धक्कादायक खुलासे ...