शाहरुख खानचा ‘झिरो’ हा चित्रपट 21 डिसेंबर 2018 रोजी प्रदर्शित होत आहे. यात शाहरूख बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. शाहरूखची ही व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे मानले जात आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखशिवाय कॅटरिना कैफ, अनुष्का शर्मा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. Read More
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख सोबत अनुष्का शर्मा झिरोमध्ये पहायला मिळाली. त्यानंतर ती कोणत्याच सिनेमात दिसली नाही आणि सध्या ती कोणत्याच चित्रपटाचे शूटिंगदेखील करत नाही आहे. ...
बॉलिवूडचा किंग खान शाहरूख सध्या खूपच कन्फ्युज आहे. शाहरूख आणि कन्फ्युज? कसं काय शक्य आहे? पण, होय हे अगदी खरे आहे. शाहरूख खानचा ‘झिरो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे आता त्याचा आगामी चित्रपट कोणता असणार? याबाबत तो फारच ...