लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झी मराठी

झी मराठी

Zee marathi, Latest Marathi News

अभिनेत्री श्वेता शिंदेची निर्मिती असलेल्या 'अप्पी आमची कलेक्टरचा सेट आतून कसा दिसतोय पाहिलंत का?, पाहा Inside Photo - Marathi News | Have you seen how the set of Appi Amchi Collector's serial seen inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री श्वेता शिंदेची निर्मिती असलेल्या 'अप्पी आमची कलेक्टर'चा सेट आतून कसा दिसतोय पाहिलंत का?

प्रेक्षकांना टीव्हीवर आलिशान दिसणारी घर प्रत्यक्ष कसे दिसतात ?, पाहा 'अप्पी सेटवरील Inside Photo ...

'अप्पी आमची कलेक्टर'मधील अप्पी आहे खऱ्या आयुष्यात उत्कृष्ट ढोलवादक - Marathi News | Marthi Serial Appi Amchi Collector fame Shivani Naik is an excellent drummer in real life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अप्पी आमची कलेक्टर'मधील अप्पी आहे खऱ्या आयुष्यात उत्कृष्ट ढोलवादक

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक स्मॉल स्क्रीनवर पदार्पण केले आहे.अप्पी उर्फ शिवानीनं कंबरेला ढोल बांधला अन् असा काही दणक्यात वाजवला की, सगळेच आश्चर्यचकित झालेत. ...

पंकजा मुंडे करणार 'उंच माझा झोका पुरस्कारां'चे निवदेन; ही मराठी अभिनेत्री देणार साथ - Marathi News | Bjp leader Pankaja Munde will do anchoring of 'unch maza zoka awards 2022' on zee marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पंकजा मुंडे करणार 'उंच माझा झोका पुरस्कारां'चे निवदेन; ही मराठी अभिनेत्री देणार साथ

Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे राजकारणासोबत अनेकदा मराठी मनोरंजन वाहिन्यांवरील कार्यक्रमात अनेकवेळा आपण त्यांना हजेरी लावताना बिघतलं आहे. ...

Titeeksha Tawde : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही नवी मालिका आहे ‘या’ मालिकेचा रिमेक! - Marathi News | Titeeksha Tawde New Serial Satvya Mulichi Satavi Mulagi On Zee Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही नवी मालिका आहे ‘या’ मालिकेचा रिमेक!

Satvya Mulichi Satavi Mulagi : झी मराठीवर एकापाठोपाठ एक नव्या मालिका सुरू होत आहेत. आता एक आणखी नवी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. होय, या मालिकेचं नाव आहे, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’. ...

Prasad Oak : दिघे साहेबांची गोष्ट खोटी वाटावी इतकी..., प्रसाद ओकने सांगितली पडद्यामागची कहाणी - Marathi News | Prasad Oak on Dharmaveer marathi movie and Anand Dighe role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिघे साहेबांची गोष्ट खोटी वाटावी इतकी..., प्रसाद ओकने सांगितली पडद्यामागची कहाणी

Dharmaveer : प्रसाद ओक ते दिघे साहेब हा प्रवास ऐका खुद्द प्रसाद ओककडून... ...

PHOTOS: दिपा परबच्या 'तू चाल पुढं' मालिकेचा सेट आतून कसा दिसतो पाहिलंत का?, पाहा Inside Photo - Marathi News | Have you seen how the set of Deepa Parab's 'Tu Chal Pudha' serial, see Inside Photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: दिपा परबच्या 'तू चाल पुढं' मालिकेचा सेट आतून कसा दिसतो पाहिलंत का?, पाहा Inside Photo

प्रेक्षकांना टीव्हीवर भव्य दिव्य दिसणाऱ्या मालिकेचा सेट आतून कसा दिसतो हे पाहण्याची उत्सुकता असता. 'तू चाल पुढं' मालिकेचा सेटवरील Inside Photo बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. ...

'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये अप्पीची भूमिका साकारणारी शिवानी म्हणाली-हि भूमिका.... - Marathi News | Shivani Naik played the role of Appi in 'Appi Amchi Collector serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये अप्पीची भूमिका साकारणारी शिवानी म्हणाली-हि भूमिका....

'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. शिवानीने आजवर अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकातून आपली अभिनयाची छाप पाडली आहे. ...

'तू चाल पुढं' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, वाघमारे कुटुंबाचं नवीन घराचं स्वप्न पूर्ण होणार का ? - Marathi News | 'Tu Chal Pudha' serial is on an exciting turn, will the Waghmare family's dream of a new house come true? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू चाल पुढं' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, वाघमारे कुटुंबाचं नवीन घराचं स्वप्न पूर्ण होणार का ?

Tu Chal Pudha: 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या जागी 'तू चाल पुढं' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ...