लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
झाकीर नाईक

Zakir Naik News in Marathi| झाकीर नाईक मराठी बातम्या

Zakir naik, Latest Marathi News

झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासाठी भारताने विनंती केल्यास त्याला स्वाधीन करू, मलेशिया सरकार - Marathi News | If India asks for the extradition of Zakir Naik, then let him liberate, the Malaysian government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासाठी भारताने विनंती केल्यास त्याला स्वाधीन करू, मलेशिया सरकार

क्वालालंपूर- मुस्लिम तरुणांना भडकावू भाषण देऊन चिथावणारा मुस्लिम धर्मप्रचारक झाकिर नाईकच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

झाकीरला मलेशियात आश्रय, मशिदींमध्ये प्रवचने, पंतप्रधानांसह बड्यांसोबत ऊठबस - Marathi News | Junkiran's refuge in Malaysia, discourses in mosques, rallies with the prime ministers and | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झाकीरला मलेशियात आश्रय, मशिदींमध्ये प्रवचने, पंतप्रधानांसह बड्यांसोबत ऊठबस

धार्मिक प्रवचनांच्या नावाखाली कट्टर इस्लामचा प्रचार करत तरुणांची डोकी भडकविण्यासह इतर आर्थिक गुन्ह्यांसाठी भारतातील तपास यंत्रणांना हवा असलेला वादग्रस्त धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईक याला कायम वास्तव्याचा परवान्याद्वारे मलेशियाने आसरा दिला आहे. ...

वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात आरोपपत्र दाखल - Marathi News | The chargesheet filed against the controversial Islamist professor Zakir Naik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात आरोपपत्र दाखल

मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंग प्रकरणी वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याविरोधात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. ...

वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल होणार - Marathi News | The chargesheet will be filed soon against the controversial Islamist prophet Zakir Naik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात लवकरच आरोपपत्र दाखल होणार

मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंग प्रकरणी वादग्रस्त इस्लामी धर्मप्रचारक झाकीर नाईक याच्याविरोधात  एनआयएकडून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. ...