शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युगेंद्र पवार

Yugendra Pawar : युगेंद्र पवार हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते असून पक्षाचे संस्थापक शरद पवार यांचे ते नातू आहेत. युगेंद्र यांच्यावर बारामती तालुका कुस्तीगीर संघांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी असून विद्या प्रतिष्ठान, बारामती या संस्थेत ते खजिनदार पदावर कार्यरत आहेत. तसंच ते शरयू ॲग्रो या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतात.

Read more

महाराष्ट्र : मला पाडण्यासाठी प्रतिभाकाकी घरोघरी प्रचार करत आहेत, अजित पवार जाब विचारणार...

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अजित पवार म्हणाले एक लाखांच्या लीडने येणार, युगेंद्र पवारांचा पलटवार

पुणे : सध्याचे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील; महाराष्ट्राच्या हितासाठी सत्ता परिवर्तनाची गरज - शरद पवार

महाराष्ट्र : विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले

महाराष्ट्र : बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, निर्णय कसा लागेल सांगणे अवघड

पुणे : Ajit Pawar: संविधानाबाबत चुकीच्या नरेटीव्हने लोकसभेला आमचा पराभव; अजितदादांचा विरोधकांवर निशाणा

महाराष्ट्र : त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?

पुणे : Maharashtra Vidhan Sabha Election 2024: युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; माळेगाव कारखान्याच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट

पुणे : Explainer : एक विधान बारामतीच्या निवडणुकीचा रंग बदलणार? अजितदादा बोलून गेले, पवारांनी अचूक हेरले; आता...

राजकारण : वेळ बदलते, फार उशीर लागत नाही; श्रीनिवास पवारांचे अजित पवारांच्या वर्मावर बोट