लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

गोरखपूरमध्ये अखिलेश यादव यांच 'सत्ते पे सत्ता' - Marathi News | Lok Sabha Election 2019 Akhilesh Yadav in Gorakhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोरखपूरमध्ये अखिलेश यादव यांच 'सत्ते पे सत्ता'

दीड महिन्यांपूर्वीच आई आणि मुलाने सपा सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. लखनौमध्ये सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत राजमती निषाद यांनी सपामध्ये प्रवेश केला. या मायलेकांना पक्षात परत आणून अखिलेश यादवने भाजपला शह दिल्याचे बोलले जात आहे. ...

Gorakhpur Election: योगी आदित्यनाथ माझे प्रभू श्रीराम, भाजपा उमेदवार रवी किशनचं वक्तव्य  - Marathi News | Yogi Adityanath My Prabhu Shriram Statement by BJP Candidate Ravi Kishan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Gorakhpur Election: योगी आदित्यनाथ माझे प्रभू श्रीराम, भाजपा उमेदवार रवी किशनचं वक्तव्य 

उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ हे माझे प्रभू श्री राम आहेत तर मी त्यांचा भरत आहे असं वक्तव्य अभिनेता रवी किशन यांनी केलेले आहे ...

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आदित्यनाथ योगींची सभा - Marathi News | Palghar Lok Sabha by-election for the Adityanath Yogi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आदित्यनाथ योगींची सभा

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहिर सभा विरार येथे घेण्यात आली होती. ...

वाट्टेल ते बोलणारे नेते वाचाळवीर की वाचस्पती? - Marathi News | Vatelvar leaders who tell the reader? mayavati and yogi adityanath speech | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाट्टेल ते बोलणारे नेते वाचाळवीर की वाचस्पती?

राजकारणात प्रसिद्धी, पैसा काही मंडळींच्या डोक्यात जाते. असे हे नेते अनेकदा समोरच्या व्यक्तींना गृहीत धरून बेलगाम बोलून मोकळे होतात. ...

'त्या' नेत्यांच्या विखारी प्रचारास निवडणूक आयोगानं घातला लगाम - Marathi News | The Election Commission has banned the campaigning of those leaders | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'त्या' नेत्यांच्या विखारी प्रचारास निवडणूक आयोगानं घातला लगाम

ज्या धोरणांचा स्वीकार राज्यघटनेने तत्त्वज्ञान म्हणून केला आहे, त्याला मानणाऱ्या मायावती आणि न मानणारे योगी आदित्यनाथ यांना जातीय विखारी प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी संपूर्ण निवडणुकीसाठीच प्रचारबंदी करायला हवी. ...

मोदींनी कॅमेरे लावलेत, भाजपाला मत न दिल्यास काम मिळणार नाही; भाजपा आमदाराची धमकी - Marathi News | lok sabha election gujarat bjp mla says modi govt fitted cctv in polling booths if less votes to bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींनी कॅमेरे लावलेत, भाजपाला मत न दिल्यास काम मिळणार नाही; भाजपा आमदाराची धमकी

नेत्यांकडून आचारसंहितेचा भंग सुरूच ...

योगी आदित्यनाथ यांची महाराष्ट्रातील पहिला सभा पैठणला - Marathi News | lok sabha election 2019 Yogi Adityanath's first meeting in Paithan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :योगी आदित्यनाथ यांची महाराष्ट्रातील पहिला सभा पैठणला

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी पैठणला जाहीर सभा घेणार आहे. निवडणूक आयोगाने योगी आदित्यनाथ यांच्यावर लावलेली प्रचार बंदी गुरुवारी (ता.१८) ला संध्याकाळी चार वाजता संपणार आहे. ...

बजरंगबलीवर अतूट श्रद्धा, आचारसंहितेचं उल्लंघन नाहीच, योगींनी लिहिलं निवडणूक आयोगाला पत्र - Marathi News | UP CM Yogi adityanath wrote letter to Elections commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बजरंगबलीवर अतूट श्रद्धा, आचारसंहितेचं उल्लंघन नाहीच, योगींनी लिहिलं निवडणूक आयोगाला पत्र

योगी आदित्यनाथ यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलं आहे. ज्यामध्ये आयोगाला सांगताना त्यांनी केलेल्या विधानाचं समर्थन केलेलं आहे. बसपा प्रमुख मायावती यांच्या भाषणानंतर एक जबाबदार नागरिक म्हणून मी हे विधान केलं.  ...