"पंकज पूनिया यांनी धर्माच्या आधारावर समाजातील समूहांमध्ये वैर वाढविण्याकरिता भडकाऊ आणि चुकीचे वक्तव्य केले आहे आणि ही कृत्ये सद्भावना टिकवण्यासाठी हानिकारक आहेत," असा फिर्यादीने फिर्यादीत म्हटले आहे. पुनिया यांनी मंगळवारी एका ट्विटमध्ये उत्तर प्रदेश ...
Coronavirus News in Marathi : काँग्रेसने आत्तापर्यंत ६७ लाख लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून मदत केलीय, आमच्या बसेस मजुरांसाठी आजही तयार आहेत, पण योगी सरकार मंजुरी देत नाहीए, असा दावाही त्यांनी केला. ...
उत्तर प्रदेशमध्ये स्थलांतरीत मजुरांना बससेवा पुरवण्यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आमनेसामने आले आहेत. ...
परिवहन मंत्री अशोक कटारिया म्हणाले, आमच्याकडे पुरेशा बसेस आहेत. आम्ही सातत्याने लाखो लोकांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवत आहोत. काँग्रेस केवळ राजकारण करत आहे. ...