याशिवाय उत्तर प्रदेशच्या डीजीपींनी जारी केलेल्या पत्रात धार्मिक भावनांचाही विचार करण्यात यावा, असे म्हटले आहे. या पत्रात उत्तर प्रदेशातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनाही निर्देश देण्यात आले आहेत. ...
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. "वचन होतं राम राज्याचं, दिलं गुंडाराज" असं म्हणत राहुल यांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे ...
बैठकीत मंदिराची उंची आणि निर्माणाच्या व्यवस्थेवरही चर्चा झाली. ही बैठक अयोध्या सर्किट हाऊसमध्ये दुपारी 3 वाजता सुरू झाली आणि सुमारे अडीच तास चालली. ...
अमेठीतील जमाई येथे राहणारी पीडित महिला गुडियाने तिच्या मुलीसह लोकभवन कार्यालयाच्या बाहेर अचानक स्वत:ला पेटवून घेतलं. यामुळे महिला ८० टक्के तर मुलगी ४० टक्के भाजली आहे. ...
विकास दुबेच्या एन्काऊंटरला जातीय रंग देऊन उत्तर प्रदेशात विविध राजकीय पक्षांनी ब्राह्मण कार्ड खेळण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर काहीजणांनी विकास दुबेला ब्राह्मण टायगर अशी उपाधी दिली आहे. ...