लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

खासगी शाळेत शिकणाऱ्या 2 बहिणींपैकी एका मुलीची फी माफ, योगींचे निर्देश - Marathi News | Fee waiver for one of 2 sisters studying in private school, instructions of CM Yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासगी शाळेत शिकणाऱ्या 2 बहिणींपैकी एका मुलीची फी माफ, योगींचे निर्देश

महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त आयोजित शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात त्यांनी उत्तर प्रदेशच्या 1 लाख 51 हजार विद्यार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये शिष्यवृत्तीची रक्कम पाठवली. ...

Kangana Ranaut meets Yogi Adityanath: “प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहोत, साम्राज्य वाढो”; कंगना रनौतच्या शुभेच्छा - Marathi News | bollywood actress kangana ranaut meets cm yogi adityanath and give best wishes for up election 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहोत, साम्राज्य वाढो”; कंगना रनौतच्या शुभेच्छा

अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची भेट घेतली. ...

UP Election 2022: “शेतकरी आंदोलनाचा काही परिणाम होणार नाही, ३५० जागा जिंकून मी पुन्हा येईन”: योगी आदित्यनाथ - Marathi News | yogi adityanath says opposition faces credibility crisis bjp will get 325 350 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“शेतकरी आंदोलनाचा काही परिणाम होणार नाही, ३५० जागा जिंकून मी पुन्हा येईन”: योगी आदित्यनाथ

आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप ३५० जागा जिंकेल आणि मी पुन्हा येईन, असा दावा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ...

होऊ दे खर्च... खुल्या मैदानात धुमधडाक्यातील लग्नसोहळ्यांना योगी सरकारची परवागनी - Marathi News | Let it happen ... Yogi government's permission for wedding ceremonies in the open field in UP after corona virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होऊ दे खर्च... खुल्या मैदानात धुमधडाक्यातील लग्नसोहळ्यांना योगी सरकारची परवागनी

योगी सरकारने लग्न आणि सामूहिक उत्सवासाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार, खुल्या मैदानात लग्न समारंभ आणि सार्वजनिक सोहळ्यांना परवानगी देण्यात आली आहे. ...

इतर धर्मीयांच्या अपमानाने हिंदूंना एकवटता येईल? - Marathi News | Can Hindus unite by insulting other religions | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :इतर धर्मीयांच्या अपमानाने हिंदूंना एकवटता येईल?

एका धर्मीयाचे दुसऱ्याशी भांडण लावून देणे एवढ्या एकाच हेतूने आदित्यनाथ यांना पछाडले आहे. हिंदूंना मुस्लिमांविरुद्ध उभे करून आपली मतपेटी पक्की करण्याचा एकमेव मार्ग त्यांना ठाऊक असावा, असे दिसते. मुस्लिम हिंदूंचे दाणापाणी चोरत आहेत, असे त्यांना पटवले की ...

धक्कादायक! मोफत धान्य घेणाऱ्यांचा ‘डबल गेम’; सरकारलाच पुन्हा विकले २०० कोटींचे रेशन - Marathi News | who take free ration sold 200 crore grains to the govt in up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मोफत धान्य घेणाऱ्यांचा ‘डबल गेम’; सरकारलाच पुन्हा विकले २०० कोटींचे रेशन

अपात्र असलेल्यांना मोफत रेशन कसे वाटण्यात आले, याबाबत तपास करण्यात येत आहे. ...

यूपी ATS ची कारवाई, अवैध धर्मांतर प्रकरणात ग्लोबल पीस सेंटरचे अध्यक्ष मौलाना कलीम सिद्दीकी ताब्यात - Marathi News | Uttar Pradesh UP ATS Arrested Maulana Kaleem Siddiqui for illegal conversion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : ATS ची कारवाई, अवैध धर्मांतर प्रकरणात मौलाना कलीम सिद्दीकी ताब्यात

UP Conversion Racket: मौलाना कलीम सिद्दीकीने 5 लाखांहून अधिक लोकांचे धर्मांतर केल्याची माहिती समोर आली आहे. ...

UP Election : ... तेव्हा लोकसंख्या नियंत्रण कायदा होईल, मुख्यमंत्री योगींनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | UP Election : ... then there will be a population control law, Chief Minister Yogi made it clear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP Election : ... तेव्हा लोकसंख्या नियंत्रण कायदा होईल, मुख्यमंत्री योगींनी स्पष्टच सांगितलं

UP Election : एका वृत्तवाहिनीच्या मंथन 2021 या कार्यक्रमात योगींनी लोकसंख्या नियंत्रण करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. ...