लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

Yogi adityanath, Latest Marathi News

पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांवर UP सरकारची मोठी कारवाई, देशद्रोहाचा खटला दाखल - Marathi News | UP govt big action against those who celebrate Pakistan's victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचा विजय साजरा करणाऱ्यांवर UP सरकारची मोठी कारवाई, देशद्रोहाचा खटला दाखल

रविवारी दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला, यानंतर भारतातील विविध राज्यात फटाके फोडून पाकिस्तानचा विजय साजरा केल्याच्या घटना घडल्या. ...

PM Narendra Modi: “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार, प्रधानसेवकच्या रुपात काम करायला आलेत” - Marathi News | bjp upendra tiwari narendra modi is no ordinary person he is an incarnation of the almighty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार, प्रधानसेवकच्या रुपात काम करायला आलेत”

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील एका मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्तुती करताना केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. ...

PM Narendra Modi: “योगी सरकार अतिशय संवेदनशील, हजारो मुलांचे प्राण वाचवले”; पंतप्रधान मोदींची स्तुतिसुमने - Marathi News | pm narendra modi praise yogi adityanath govt during visit at varanasi and siddhartha nagar in up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“योगी सरकार अतिशय संवेदनशील, हजारो मुलांचे प्राण वाचवले”; पंतप्रधान मोदींची स्तुतिसुमने

PM Narendra Modi: निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण होत असून, संपूर्ण उत्तर प्रदेशसाठी आरोग्याच्या डबल डोसची भेट आणल्याचे मोदींनी म्हटले आहे. ...

"संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये", भाजपा महिला उपाध्यक्षाचा अजब सल्ला - Marathi News | bjp leader baby rani maurya advised women in up not to go to the police station after 5 pm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये'', भाजपा महिला उपाध्यक्षाचा अजब सल्ला

उत्तर प्रदेशमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकार राज्याची प्रतिमा अपराध मुक्त राज्य अशी करत आहे. तर दुसरीकडे त्यांच्याच ... ...

मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत मोठी गडबड, बंदूक घेऊन कार्यक्रमात आला व्यक्ती - Marathi News | major lapse in cm yogi adityanaths security in basti district, 4 police suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत मोठी गडबड, बंदूक घेऊन कार्यक्रमात आला व्यक्ती

या मोठ्या गडबडीनंतर चार पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. ...

'देशातील ९५ टक्के जनता पेट्रोलचा वापरच करत नाही, इंधन अजूनही स्वस्तच'; योगी सरकारमधील मंत्री बरळले! - Marathi News | up yogi government minister upendra tiwari says 95 percent people dont use petrol diesel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशातील ९५ टक्के जनता पेट्रोलचा वापरच करत नाही, इंधन अजूनही स्वस्तच'; योगी सरकारमधील मंत्री बरळले!

भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील क्रीडा व युवा कल्याण मंत्री उपेंद्र तिवारी (UP Minister Upendra Tiwari) यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत अजब तर्कट मांडलं आहे. ...

'मला शिक्षा द्या, पण पोलिसांवर कारवाई करू नका'; प्रियंका गांधींचा योगींवर निशाणा - Marathi News | women police took photos and selfies with priyanka gandhi, priyanka gandhi slams yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला शिक्षा द्या, पण पोलिसांवर कारवाई करू नका'; प्रियंका गांधींचा योगींवर निशाणा

आग्र्याच्या पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी प्रियंका गांधी जात होत्या. ...

मोठी दुर्घटना! लखीमपूर खेरीमध्ये घाघरा नदीत बोट बुडाली; 25 जण बेपत्ता, बचावकार्य वेगाने सुरू - Marathi News | 25 missing after boat capsized in ghaghra river in lakhimpur kheri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! लखीमपूर खेरीमध्ये घाघरा नदीत बोट बुडाली; 25 जण बेपत्ता, बचावकार्य वेगाने सुरू

25 missing after boat capsized in ghaghra river : लखीमपूरच्या धौरहरामधील ईशानगर ठाण्याच्या मिर्जापूर गावाजवळ असलेल्या नदीमध्ये बोट पलटी झाली. ...