लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

UP मध्ये 'बाबा का बुलडोजर'चा जलवा; आता लग्नसमारंभात दिलं जातंय गिफ्ट - Marathi News | up prayagraj baba ka bulldozer marriage gifts yogi adityanath government newly wed couple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UP मध्ये 'बाबा का बुलडोजर'चा जलवा; आता लग्नसमारंभात दिलं जातंय गिफ्ट

नव्या जोडप्यांना महापौरांनी दिला गिफ्ट म्हणून बुलडोजर. ...

योगी आदित्यनाथ यांचा विजय लोकशाहीचा विजय नाही : माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. व्हाय. कुरैशी - Marathi News | uttar pradesh cm Yogi Adityanaths victory is not a victory for democracy Former Chief Election Commissioner S y Qureshi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ यांचा विजय लोकशाहीचा विजय नाही : माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. व्हाय. कुरैशी

योगी आदित्यनाथ यांच्या विजयावर निवडणूक आयोगाचे माजी मुख्य आयुक्त डॉ. एस. व्हाय. कुरैशी यांनी मोठं विधान करत हा लोकशाहीचा विजय नसल्याचं म्हटलं. ...

योगी सरकारची दहशत, 15 दिवसांत 50 गुन्हेगार सरेंडर; घेतली अशी शपथ  - Marathi News | Uttar Pradesh Yogi Adityanath Government fear 50 criminals surrendered in 15 days only  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बुलडोजर बाबां'ची दहशत, 15 दिवसांत 50 जणांनी केलं सरेंडर; घेतली अशी शपथ 

यातील अनेक गुन्हेगारांनी गळ्यात कार्ड लटकलेले होते. यावर, आपण आत्मसमर्पण करत आहोत, कृपया शूट करू नका, असे लिहिले होते. ...

योगी यांच्या मंत्रिमंडळातील ८५ % मंत्री किमान पदवीधर, ५२ मंत्री पीएचडी - Marathi News | Eighty-five percent of the ministers in Yogi's cabinet are at least graduates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी यांच्या मंत्रिमंडळातील ८५ % मंत्री किमान पदवीधर, ५२ मंत्री पीएचडी

५२ मंत्री पीएचडी, २ डॉक्टर, १ इंजिनीअर, ६ वकील, २२ पोस्ट ग्रॅज्युएट, ११ ग्रॅज्युएट ...

Smriti Irani : "फोटो मी काढला आणि क्रेडिट घेऊन गेलं..."; स्मृती इराणींचं 'ते' ट्विट जोरदार व्हायरल  - Marathi News | BJP Smriti Irani click photo on cm yogi oath ceremony credit tweet viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"फोटो मी काढला आणि क्रेडिट घेऊन गेलं..."; स्मृती इराणींचं 'ते' ट्विट जोरदार व्हायरल 

BJP Smriti Irani : स्मृती यांनी काढलेल्या फोटोचं क्रेडीट हे दुसऱ्यांनाच देण्यात आलं आहे. यावर आता केंद्रीय मंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Yogi Adityanath : योगींची मोठी घोषणा; 3 महिन्यांसाठी पुन्हा मोफत रेशन योजना लागू, 15 कोटी लोकांना मिळणार लाभ - Marathi News | Yogi Adityanath First Decision As Soon As He Became Cm Scope Of Free Grain Scheme In Up Increased For Three Months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींची मोठी घोषणा; 3 महिन्यांसाठी पुन्हा मोफत रेशन योजना लागू, 15 कोटी लोकांना मिळणार लाभ

Yogi Adityanath : योगी सरकारने मोफत रेशन योजनेला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आता जून 2021 पर्यंत राज्यातील 15 कोटी लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे. ...

राजकारणात एन्ट्री घेताच माजी IPS अधिकाऱ्याचं नशीब फळफळलं! थेट योगींच्या कॅबिनेटमध्ये वर्णी - Marathi News | Former ips asim arun luck shines will become minister in the yogi cabinet up government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारणात एन्ट्री घेताच माजी IPS अधिकाऱ्याचं नशीब फळफळलं! थेट योगींच्या कॅबिनेटमध्ये वर्णी

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मंत्रिमंडळात माजी आयपीएस अधिकारी असीम अरुण यांचा समावेश करण्यात आला आहे. ...

Yogi Adityanath Oath Ceremony: म्हणून योगी सरकारमधील एक उपमुख्यमंत्री भाजपाने बदलला, समोर आलं मोठं कारण  - Marathi News | Yogi Adityanath Oath Ceremony: So BJP changed a Deputy Chief Minister in Yogi government, big reason came up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून योगी सरकारमधील एक उपमुख्यमंत्री भाजपाने बदलला, समोर आलं मोठं कारण 

Yogi Adityanath Oath Ceremony: योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, काही मोठे फेरबदलही करण्यात आले आहेत. त्यामध्ये आधीच्या सरकारमध्ये असलेल्या दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एका उपमुख्यमंत्र्याचा पत्ता कट करण्यात ...