लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

पुण्यात राष्ट्रवादीकडून 'लाव रे तो ऑडिओ', ऐकवली मोदींची जुनी भाषणं - Marathi News | bhonga andolan by ncp in pune goodluck chauk pm modis old speeches on speaker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राष्ट्रवादीकडून 'लाव रे तो ऑडिओ', ऐकवली मोदींची जुनी भाषणं

भाजपकडून देशात विकृत राजकारण- जगताप ...

Raj Thackeray: राज ठाकरे योगी आदित्यनाथांची भेट घेण्याची शक्यता; अयोध्या दौऱ्यात करेक्ट टाइमिंग साधणार - Marathi News | MNS Chief Raj Thackeray likely to meet Uttar Pradesh CM Yogi Adityanath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे योगींची भेट घेण्याची शक्यता;अयोध्या दौऱ्यात करेक्ट टाइमिंग साधणार

राज ठाकरेंनी योगी आदित्यनाथ यांचं कौतुक केल्यानंतर त्याची चर्चा राज्यासह देशभरात होत आहे. ...

'अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी...'; शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेंचा निशाणा - Marathi News | Shiv Sena leader Manisha Kayande has criticized MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेल्या राज ठाकरेंनी...'; शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदेंचा निशाणा

शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

आपण महाराष्ट्रात राहतो, योगींनी काय करावं त्यांचा अधिकार; लाऊडस्पीकरवर अजित पवारांची रोखठोक प्रतिक्रिया - Marathi News | ncp leader ajit pawar speaks about mns raj thackeray louspeakers in maharashtra uttar pradesh yogi adityanath | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आपण महाराष्ट्रात राहतो, योगींनी काय करावं त्यांचा अधिकार; लाऊडस्पीकरवर अजित पवारांची रोखठोक प्रतिक्रिया

मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस आहे का?, अजित पवारांनी एका वाक्यात केलं स्पष्ट. ...

Raj Thackeray : महाराष्ट्रात सत्तेचे भोगी; यूपीत भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंनी केलं कौतुक, मविआला टोला - Marathi News | MNS Raj Thackeray Congratulates yogi government And Slams thackeray government Over loudspeakers in religious places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात सत्तेचे भोगी; यूपीत भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरेंनी केलं कौतुक, मविआला टोला

MNS Raj Thackeray And Thackeray Government : यूपीत भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरे यांनी योगी सरकारचे कौतुक केलं आहे. तसेच महाराष्ट्रात सत्तेचे भोगी आहेत असं म्हणत ठाकरे सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.  ...

Uttar Pradesh: 'योगी जी तुम्ही संत आहात, सपाच्या चुका माफ करा आणि आझम खानची सुटका करा' - Marathi News | Uttar Pradesh: 'Yogiji, you are a saint, forgive the mistakes of SP and get rid of Azam Khan' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'योगी जी तुम्ही संत आहात, सपाच्या चुका माफ करा आणि आझम खानची सुटका करा'

Uttar Pradesh: मौलाना शहाबुद्दीन रिझवी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून आझम खान यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली आहे. ...

मनसेचा इशारा महाराष्ट्रात, पोलिसांनी 11 हजार लाऊडस्पीकर उतरवले उ. प्रदेशात - Marathi News | MNS warning in Maharashtra, as many as 11,000 loudspeakers were remove In the region places | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनसेचा इशारा महाराष्ट्रात, पोलिसांनी 11 हजार लाऊडस्पीकर उतरवले उ. प्रदेशात

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्यासाठी हे लाऊडस्पीकर उतरविण्यात आले आहेत. ...

उत्तर प्रदेशात मंत्री, अधिकाऱ्यांना संपत्ती जाहीर करावी लागेल; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश - Marathi News | In Uttar Pradesh, ministers, officials have to declare assets; Order of Chief Minister Yogi Adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यूपीत मंत्री, अधिकाऱ्यांना संपत्ती जाहीर करावी लागेल; मुख्यमंत्र्यांचे आदेश

सबका साथ-सबका विकास या धोरणावर सरकार चालविण्यासाठी भ्रष्टाचारच्या विरोधातील झिरो टॉलरन्स नीती व कामात पारदर्शकता गरजेची आहे. सशक्त लोकशाहीसाठी लोकप्रतिनिधींची आचरण शुचिता अत्यंत गरजेची आहे ...