लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ, मराठी बातम्या

Yogi adityanath, Latest Marathi News

Hathras Gangrape : "उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजने आणखी एका तरुणीला मारलं", राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | congress rahul gandhi slams yogi government over hathras gang rape | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hathras Gangrape : "उत्तर प्रदेशच्या 'वर्ग-विशेष' जंगलराजने आणखी एका तरुणीला मारलं", राहुल गांधींचा हल्लाबोल

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी योगी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ट्विटरवरून आपला संताप व्यक्त केला आहे.  ...

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा मोठा निर्णय; बलात्कार अन् छेड काढणाऱ्या आरोपींना शहरातील चौकात... - Marathi News | Yogi Government Order To Hang Posters Who Associated With Woman Crime Rape And Molestation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचा मोठा निर्णय; बलात्कार अन् छेड काढणाऱ्या आरोपींना शहरातील चौकात...

मिशन गैरवर्तन अंतर्गत महिला कर्मचाऱ्यांवर याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ...

काय सांगता? ...म्हणून एका महिन्यात अयोध्येतील जागांचे भाव झाले 'दुप्पट', आता आहे 'एवढी' किंमत - Marathi News | just in one month property rates in ayodhya increased in double | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काय सांगता? ...म्हणून एका महिन्यात अयोध्येतील जागांचे भाव झाले 'दुप्पट', आता आहे 'एवढी' किंमत

उत्तर प्रदेशच्या अयोध्येमध्ये एका महिन्यात जागांचे भाव दुप्पट झाले आहेत. ...

योगी सरकारने लाँच केले 'कोविड अ‍ॅप', लॉग इन केल्यानंतर मिळणार कोरोना रिपोर्ट - Marathi News | collect covid 19 report online app by logging on to it yogi adityanath government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारने लाँच केले 'कोविड अ‍ॅप', लॉग इन केल्यानंतर मिळणार कोरोना रिपोर्ट

हे अ‍ॅप ओटीपी (OTP) आधारित आहे. ...

“हे तर आमचं ३२ वर्षापूर्वीचं स्वप्न”; योगी सरकारच्या फिल्म सिटी प्रकल्पावर काँग्रेसचा पलटवार - Marathi News | "This is our dream 32 years ago"; Congress against Yogi government's Film City proposal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“हे तर आमचं ३२ वर्षापूर्वीचं स्वप्न”; योगी सरकारच्या फिल्म सिटी प्रकल्पावर काँग्रेसचा पलटवार

नोएडाच्या फिल्मसिटीमध्ये आता पूर्वीसारखी जागा शिल्लक नाही अशा परिस्थितीत खरोखर तिथे प्रकल्प सुरु करणार की भाजपाची फक्त घोषणाबाजी आहे हे पाहावे लागेल असा टोला काँग्रेस नेत्याने लगावला आहे. ...

...म्हणून योगींनी आग्रा येथील म्युझियमला दिलं शिवरायांचं नाव, निर्णयाचं कौतुक करत शिवसेनेनं सांगितलं महत्त्वाचं कारण - Marathi News | ... So Yogi gave the name of Shivaraya to the museum in Agra, praising the decision, Shiv Sena said important reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून योगींनी आग्रा येथील म्युझियमला दिलं शिवरायांचं नाव, निर्णयाचं कौतुक करत शिवसेनेनं सांगितलं महत्त्वाचं कारण

उत्तर प्रदेशात आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने म्युझियम उभे राहत आहे. अयोध्येत राम मंदिर उभे राहण्याइतकेच महत्त्वाचे आहे. ...

कंगना रणौतने योगी आदित्यनाथांच्या एका खास निर्णयाचं केल स्वागत, - म्हणाली.... - Marathi News | Kangana Ranaut applaud CM Yogi Adityanath for new announcement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना रणौतने योगी आदित्यनाथांच्या एका खास निर्णयाचं केल स्वागत, - म्हणाली....

योगी आदित्यनाथ म्हणाले होते की, आग्र्याच्या मुघल संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव दिलं जाईल. आता कंगनाने योगी आदित्यनाथ यांना टॅक करून एका खास गोष्टीसाठी त्यांचं कौतुक केलंय. ...

उदयनराजे भोसलेंचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन - Marathi News | Udayan Raje bhosale calls to Chief Minister Yogi Adityanath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उदयनराजे भोसलेंचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने  गेल्या सोमवारी आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलले आहे. आता हे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय म्हणून ओळखले जाणार आहे. ...