या सप्ताहामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक आपले पतधोरण जाहीर करणार असल्याने बँका आणि वित्तीय संस्थांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री करून गुंतवणूकदारांनी नफा कमविला. ...
Bollywood Mumbai News : बॉलिवूडच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी निर्माण करण्याची घोषणा करणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौऱ्यामुळे सध्या महाराष्ट्रातील राजकारण पेटून उठले आहे. ...
उत्तर प्रदेशात गुंतवणूक करणाऱ्यांशी गेल्या दोन दिवसांत चर्चा केल्याचंही त्यांनी सांगितलं. गुंतवणूकदार उत्तर प्रदेशात आणखी गुंतवणूक करण्यास इच्छुक असून जागतिक दर्जाच्या सुखसोयी देणाऱ्या फिल्मसिटीच्या निर्मितीसाठी अनेकांशी चर्चा झाल्याचं आदित्यनाथ म्हण ...
yogi adityanath mumbai visit : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईतील फिल्मसिटी उत्तर प्रदेशला हलविणार असल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांनी तेथे फिल्मसिटी उभारण्याच्या कामांना गतीही दिली. ...
‘महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही राज्याचे आकर्षण कायम आहे. राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील’, असा विश्वास व्यक्त केला. ...