यावेळी संग्रहालयासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वस्तू, शस्त्र, दस्तऐवजाच्या प्रतिकृती घराण्याच्यावतीने आम्ही देऊ असे योगी आदित्यनाथ यांना उदयनराजेंनी सांगितले. ...
शरजीलने हिंदूंना सडक्या बुद्धीचे म्हटल्यामुळे भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रानंतर आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन, शरजील या कारट्याला आमच्याकडे सोपवा, एल्गार काय असतो ते दाखवून देऊ, असा दमच भरलाय. ...
Accident News: सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मुरादाबाद जिल्हाधिकारी राकेश कुमार यांनी सांगितले की, सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यामध्ये 10 जणांचा मृत्यू झाला असून असून अन्य 10 ते 11 जण गंभीर जखमी आहेत. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ : पर्यटन आणि मंदिरांसह लगतच्या परिसरातील पायाभूत सेवा सुविधांचा विकास करण्यावर उत्तर प्रदेश प्रशासन भर देत असल्याचे यावेळी प्रशासनाने नमूद केले. ...