सांगली जिल्ह्यात जत तालुक्यातील बालगाव येथे गतवर्षी दि. 21 जून 2018 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित ऐतिहासिक योग शिबिराची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंद घेण्यात आली आहे. सूर्यनमस्कार योगसाधनेबाबत लिम्का बुककडून जिल्हा प्रशासनाला नु ...
विचार किंवा संकल्प उच्च दर्जाचा असेल आणि त्यानुसार प्रयत्न असतील तर आपणच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास उत्तम तऱ्हेने करू शकतो आणि आपले वेगळेपण जगाला सांगू शकतो. हे असे वेगळेपण जपणाऱ्या व्यक्तीमध्ये योगमहर्षी विठ्ठलराव जीभकाटे यांचा उल्लेख करावा लागेल ...
निरोगी आरोग्यासाठी जो तो धडपडताना दिसतो. चांगल्या आरोग्यासाठी योगाचा कसा उपयोग होतो, हीच गोष्ट लोकांच्या मनात रुजविण्यासाठी शिवाजी विद्यापीठ व कणेरी येथील सिद्धगिरी मठातर्फे गेल्या चार ...
चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे सुरु असलेल्या एसव्हीजेसिटीच्या डेरवण युथ गेम्सचा सातवा दिवस गाजविला तो योगासन स्पर्धेतील मुलांनी! १० ते १६ वर्षे वयोगटातील मुलांनी सादर केलेली योगासनांची एकापेक्षा एक प्रात्याक्षिके पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फ ...